ओसरगाव टोलनाक्यावरील सिंधुदुर्गवासीयांची टोल लूट त्वरित थांबवा…
विनायक राऊत:अन्यथा ठाकरे शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा.. कुडाळ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील ओसरगाव टोल प्लाझासाठी टोल वसुलीचे दर निश्चित झाले असून, या टोलमुळे सिंधुदुर्गवासीयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक भाऊराव राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना ओसरगाव टोलनाक्यावरून प्रवास पूर्णपणे टोलमुक्त करावा, अशी…
