Headlines

рдХрд░реНрд▓реА рдЦрд╛рдбреАрдкрд╛рддреНрд░рд╛рдд рдпреБрд╡рдХрд╛рдЪреА рдЙрдбреА…

पोलिस आणि ग्रामस्थांकडून नदीपात्रात युवकांचा शोध सुरू… *💫कुडाळ दि.१४-:* वालावल येथील कर्ली खाडी पात्रात युवकाने उडी मारल्याचा वृत्ताने गावात एकच खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युवकांचा शोध सुरू आहे. परंतु, नदीला भरती असल्याने या शोध कार्यात अडथळा निर्माण होत असून, स्कुबा डायव्हिंग पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдПрдХреВрдг рел рд╣рдЬрд╛рд░ реорен рдЬрдг рдХреЛрд░реЛрдирд╛ рдореБрдХреНрддтАж.

सक्रीय रुग्णांची संख्या ३७८ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рд╢рд╣рд░рд╛рдд рд╕рддреНрддрд╛рдзрд╛рд░реА рдирдЧрд░рд╕реЗрд╡рдХрд╛рдВрдХрдбреВрди рдмреЛрдЧрд╕ рдорддрджрд╛рд░ рдиреЛрдВрджрдгреА

मनसेचे तहसीलदार वैभववाडी यांना निवेदन *💫वैभववाडी दि.१४-:* वाभवे – वैभववाडी नगर पंचायतीचे सत्ताधारी नगरसेवक आपल्या सोईच्या प्रभागात बोगस मतदार नोंदणी करत आहेत.तसेच तालुक्यातील अन्य गावातील मतदारांना वैभववाडी नगरपंचायत हद्दीमध्ये मतदार नोंदणी केली जात आहे. या बाबत वैभववाडी तालुका मनसेच्या वतीने वैभववाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाच्या मतदार नोंदणी अभियानाचा गैरफायदा घेऊन होऊ घातलेल्या…

Read Full News

рддреАрди рдЧрд╛рдбреНрдпрд╛рдВрдирд╛ рдзрдбрдХ рджреЗрдКрди рдкрд░реНрдпрдЯрдХрд╛рдЪрд╛ рдЧрд╛рдбреА рдШреЗрдКрди рдкрд│рдгреНрдпрд╛рдЪрд╛ рдкреНрд░рдпрддреНрди рдлрд╕рд▓рд╛

सावंतवाडी येथील चिटणीस नाका परिसरात तीन गाड्यांना धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला आहे. या अपघातात दोन दुचाकी, एक चारचाकी आणि अपघातास कारणीभूत असलेली चारचाकी अशा ४ गाड्यांचे नुकसान झाले आहे. आज दुपारी २ च्या सुमारास हा अपघात घडला आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Read Full News

рдХреБрдВрджреЗ рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрде рдЖрдгрд┐ рдпреБрд╡рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рд╣рдХрд╛рд░реНрдпрд╛рдиреЗ рдХреБрдВрджреЗ рдЧрд╛рд╡рд╛рдд рд╕реНрд╡рдЪреНрдЫрддрд╛ рдЕрднрд┐рдпрд╛рди рд╕рдВрдкрдиреНрди

*💫सिंधूदुर्गनगरी दि.१४-:* कुडाळ तालुक्यातील   कुंदे येथे ग्रामस्थांचा वतिने तसेच युवक मित्र मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत  कुंदे गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. कसाल ते कुंदे जिल्हा परिषद मुख्य रस्ता तसेच  कुंदे गावातील 9 वाड्या,   गावातील जाणाऱ्या पाय वाटा. सार्वजनिक रस्ते, विहिरी,…

Read Full News

рдХреЛрдВрдХрдг рдорд╣рд╛рдорд╛рд░реНрдЧ рд╕рдордиреНрд╡рдп рд╕рдорд┐рддреАрдЪрд╛ резреп рд▓рд╛ рдЦрд╛рд░реЗрдкрд╛рдЯрдг рддреЗ рдмрд╛рдВрджрд╛ рдЕрднреНрдпрд╛рд╕рджреМрд░рд╛ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд

संजय यादवराव यांच्यासह तज्ञ होणार सहभागी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* कोकण भुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी स्थापन केलेल्या कोंकण महामार्ग समन्वय समितीचा अभ्यासदौरा १९ डिसेंबर रोजी खारेपाटण ते बांदा असा आयोजित करण्यात आला आहे. या समितीत श्री. यादवराव यांच्यासह अनेक तज्ञ उपस्थित राहणार आहेत. महामार्गाच्या कामांमधील त्रुटींची पाहणी करुन सविस्तर अहवाल शासनाला देऊन दर्जेदार महामार्गासाठी व्यापक…

Read Full News

рд▓рд╛рдпрдиреНрд╕ рдЖрдгрд┐ рд▓рд╛рдпрдиреЗрд╕ рдХреНрд▓рдмрдЪреНрдпрд╛ рд╕рдВрдпреБрдХреНрдд рд╡рд┐рджреНрдпрдорд╛рдиреЗ рджрд╛рднрд┐рд▓ рдпреЗрдереЗ рдЖрд░реЛрдЧреНрдп рд╢рд┐рдмрд┐рд░ рд╕рдВрдкрдиреНрди

*💫सावंतवाडी दि.१४-:* लायन्स आणि लायनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ गोविंद जाधव यांच्या सहकार्यातून सावंतवाडी तालुक्यातील दाभिल या गावात वैद्यकीय आरोग्य शिबिर काल दिनांक १३ डिसेंबर रोजी पार पडले आहे. या शिबिराचे उद्घाटन गावचे मानकरी अनिल गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना क्लबचे सेक्रेटरी अँड परिमल नाईक यांनी क्लबची जागतिक व्याप्ती आणि सेवाभावी…

Read Full News

рд╕реНрд╡рд░рд╛рдЬреНрдп рдЧреНрд░реБрдк рддрд░реНрдлреЗ рдЕрд╕рд▓рджреЗ рдпреЗрдереАрд▓ рд╡реГрдзреНрджрд╛рд╢реНрд░рдорд▓рд╛ рд╡рд┐рд╡рд┐рдз рдкрджрд╛рд░реНрдерд╛рдВрдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк

*💫कणकवली दि.१४-:* स्वराज्य ग्रुप सिंधुदूर्ग च्या वतीने आज कणकवली तालूक्यातील स्वस्तीक फाउंडेशनचे दिवीजा वृध्दाश्रम असलदे येथील वृध्द व्यक्तींना विविध खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले .यात सामोसे ,ढोकला ,बिस्कीट यांचा समावेश आहे .        कणकवली तालूक्यातील युवकांनी एकत्र येत स्वराज्य ग्रुप सिंधुदूर्ग ची स्थापना केली .या संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले असून त्याची सुरूवात असलदे…

Read Full News

*рдХрдВрддреНрд░рд╛рдЯреА рд╢рд┐рдХреНрд╖рдХреЗрддрд░ рдХрд░реНрдордЪрд╛рд░реА рднрд░рддреАрдЪреНрдпрд╛ рд╢рд╛рд╕рди рдирд┐рд░реНрдгрдпрд╛рдЪреА рдХрд╛рд╕рд╛рд░реНрдбреЗ рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рд╣реЛрд│реА

*शिक्षक भारतीच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद *💫कणकवली दि.१३-:* १३(प्रतिनिधीशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी सुधारित आकृतीबंध निश्चित न करता महाराष्ट्र शिक्षण विभागाने काल ११डिसेंबर रोजी केवळ ५हजार मानधनावर यापुढे चतुर्थश्रेणीतील कर्मचारी नेमण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी या शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदविण्यासाठी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत या शासन निर्णयाच्या निषर्धात कणकवली…

Read Full News

*рд╡реЗрддреЛрд░реЗ рдпреЗрдереАрд▓ рдЕрдкрдШрд╛рддрд╛рдд рдпреБрд╡рдХ рдЬрд╛рдЧреАрдЪ рдард╛рд░…

कुडाळ : वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडी वरवडे गोवेरी फाटा येथे मोटर सायकल व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात वेतोरे पालकरवाडी समीर सहदेव गावडे (३०) हा ठार झाला. ही घटना ७.१५ वा च्या सुमारास घडला. वाडीवरवडे येथील गोवेरी फाटा येथे आतील रस्तावर असलेला डंपर चालक डंपर मागे घेऊन रस्तावर आणत होता. यावेळी समिर गावडे याने डंपरच्या मागिल…

Read Full News

You cannot copy content of this page