Headlines

जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत उंभादाडा न्यु इग्लिश स्कूल चे यश….

*💫वेंगुर्ला दि.२०-:* ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग व राजापुर को. आँपरेटिव्ह बँक वैभववाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात न्यू इग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला प्रशालेची इयत्ता नववीची विद्यार्थ्यांनी कु.कृतिका लिलाधर रेडकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे तीने खुल्या गटातुन हा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल तिचे मार्गदर्शक शिक्षक प्रा.वैभव खानोलकर आणि…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न

जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई यांचा आरोप *💫कुडाळ दि.२०-:* राज्यात अव्वल आणि अनेक पुरस्कार प्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत करत आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. प्रसिद्धीपत्रकात रणजित देसाई म्हणाले, आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय…

Read Full News

जुनी पेन्शन योजना अधिसूचना अखेर मागे

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा *💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जुनी पेन्शन योजना अधिसूचना शालेय शिक्षण विभागाने अखेर मागे घेतल्यामुळे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त केलेल्या अनुदानित, विनाअनुदानित, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने याबाबत जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी अशी मागणी वारंवार जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने तसेच अनेक शिक्षक संघटनांच्यावतीने आंदोलन,…

Read Full News

*तिलारी कालव्यात कार कोसळून अपघात…

सुदैवाने प्रवाशी बचावले… *💫दोडामार्ग दि.२० -:* साटेली भेडशी येथील तिलारी कालव्यात आज सकाळी दहाच्या सुमारास कार कोसळली आहे. हा अपघात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडला आहे. या अपघातात सुदैवाने गाडीतील आठ ही प्रवाशी सुखरूप असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी तेथील स्थानिक ग्रामस्थ सुशांत गवस, ईश्वर गवस, रुपेश गवस, राजू नाईक, श्यामसुंदर धर्णे आदींनी…

Read Full News

नेरूर वाघचौडी येथे उद्या ‘चांडाळ चौकडी’ नाटक

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२०-:* कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघचौडी येथील ॐकार मित्र मंडळाच्यावतीने मंगळवार दि २२ डिसेबर रोजी कोरोना यौद्ध सत्कार कार्यक्रम एमआयडीसी मधील बँ नाथ पै सेवांगण प्रशाळेच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मंडळ कार्यकर्ते ‘चांडाळ चौकडी’ हे दोन अंकी नाटक सादर करणार आहेत. नेरूर वाघचौडी येथील स्थानिक कलाकारानी हे नाटक बसविले आहे. मालवणी भाषेतील हे…

Read Full News

आता कोलगाव निरुखेवाडी परिसरात आर्या नोवा मल्टिप्लेक्स

सावंतवाडी वासीयांची सिनेमाची प्रतीक्षा संपली उद्या होणार संध्याकाळी ०४ वा. होणार उद्घाटन *💫सावंतवाडी दि१९-:* सावंतवाडी तालुक्यातील चित्रपट शौकिनाना आता गोवा, कणकवली ची वारी करण्याची गरज पडणार नसून सावंतवाडी शहरातील कोलगाव निरूखेवाडी परीसरात येथे नवीन निर्माण झालेले आलिशान असे “आर्या नोवा मल्टिप्लेक्स” ग्राहकांचा सेवेत उद्यापासून येतं आहे. उद्या संध्याकाळी ठीक ४ वाजता या नवीन मल्टिप्लेक्स चे…

Read Full News

अल्पसंख्याक समितीच्या अशासकीय समितीवर भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षांना संधी द्यावी

रावजी यादव यांची मागणी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* भारतसरकारने भारतातील ज्यांची गणना या देशातील अल्पसंख्याक म्हणून केली जाते असे बौद्ध,शिख, मुस्लिम, ख्रिश्चन,पारशी, जैन समाज होय.या समाजाच्या कल्याणासाठी भारत सरकारच्या अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाने मा. पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक समितीचे गठन करण्याचे आदेश राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आले. त्यावेळी केंद्रात…

Read Full News

आडेली खुटवळवाडी येथे श्रमदानातून बंधारा

*💫वेंगुर्ला दि.१९-:* आडेली खुटवळवाडी येथे श्रमदानातून बंधारा घालण्यात आला.तालुक्यात बंधारा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विविध ठिकाणी बंधारे घालण्यात आले. यावेळी आडेली खुटवळवाडी येथे सभापती अनुश्री कांबळी,बीडीओ उमा पाटील,पं. स.सदस्या साक्षी कुबल,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर,आडेली प्रभारी सरपंच संतोष कासले,चंद्रकांत गडेकर,सचिन गडेकर, नितीन मांजरेकर,प्रशांत मुंडये यांच्यासह दादा आईर, नारायण कासले,गणपत परब,रोशन परब,अक्षय परब प्रकाश परब,बाबू खरात,विठ्ठल…

Read Full News

उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ला गाईडना ड्रेसकोडचे वाटप

*💫मालवण दि.१९-:* सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गाईडना ड्रेसकोड म्हणून टी शर्ट आणि कॅपचे वाटप तेथील उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांनी केले आहे. यावेळी किल्ला वाहतूक होडी व्यवसायिकांना देखील मोफत मास्क उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सागर वाडकर आणि मंदार केणी यांनी यापूर्वी मालवणात ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे आणि तहसिल कार्यालयात पीपीई किट आणि मास्क…

Read Full News

अंमली पदार्थ विकनाऱ्यांच्या मुळाशी जाऊन पुरता बिमोड करा…

माजी आमदार परशुराम उपरकर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक मोहिते यांच्याकडे मागणी कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांजा सहित अमली पदार्थांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. तसेच गुटखा, दारूची अवैध वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत असून याच्या मुळाशी जाऊन पुरता बीमोड करण्याची मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते…

Read Full News

You cannot copy content of this page