Headlines

वाळू दर कमी होणार हा आम. वैभव नाईक यांचा वार्षिक इव्हेंट – अमित इब्रामपुरकर

*💫मालवण दि.२६-:* आमदार वैभव नाईक दरवर्षी वाळू दर कमी होणार अशी घोषणा करतात, वाळु दर कमी होणार हा आमदार वैभव नाईक यांचा “वार्षिक इव्हेंट” आहे. पण प्रत्यक्षात वाळुचे दर काही कमी होत नाहीत. महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार जिल्हा दौऱ्यावर येऊन वाळु दर कमी होणार अशी घोषणा करतात. दुसरीकडे सत्तेतील काॕंग्रेसचे जिल्हाध्यक्ष वाळुप्रश्नाबाबत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात…

Read Full News

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या दृष्टीने वेंगुर्ले नगरपरिषद वतीने राबविले स्वच्छता अभियान…

*💫वेंगुर्ला दि.२६-:* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या दृष्टीने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने शहरात आज स्वछता अभियान राबविण्यात आले.आज सकाळी निमुसगा परिसर ते लाईटहाऊस तसेच दाभोली नाका ते निमुसगा या भागात हे अभियान राबविण्यात आले. यावेळी या अभियानात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे,नगरसेविका श्रेया मयेकर, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर,प्रितम…

Read Full News

एकाच कुटुंबातील तिघे कोरोना पॉझिटिव्ह

दिड वर्षीय मुलीचाही समावेश *💫मालवण दि.२६-:* मालवण शहरात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात पती-पत्नी व दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शनिवारी ७ व्यक्तींची कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात ३ व्यक्ती पॉझिटिव्ह तर ४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान अन्य २२ जणांचे स्वाब घेण्यात आले…

Read Full News

*मांगेली फणसवाडी येथे पक्का बंधारा

जिल्हा नियोजन मधून निधीची तरतूद; बाबुराव धुरी यांनी केले भूमिपूजन *💫दोडामार्ग दि.२६ सुमित दळवी* मांगेली गावात विकासाची गंगा येणार असून त्याची सुरुवात फणसवाडी येथून होत आहे, त्याचप्रमाणे गावात स्ट्रीटलाइट तसेच इतर अनेक कामे आतापर्यंत मार्गी लागलेली आहेत. मांगेलीतील एकूण भौगोलिक स्थिती पाहता येथील गाव एकमेकापासून दूर आहे, मात्र या वाड्यांना जोडण्याचे काम सुद्धा सध्याच्या आघाडी…

Read Full News

अन् थोडक्यात अनर्थ टळला

दांडेली-घोणसेवाडीत गव्यांनी अडविली वाहनचालकाची वाट *💫बांदा दि.२६-:* अंधारमय रस्ता, चोहीबाजूने घनदाट झुडपे अशा दांडेली-घोणसेवाडी येथून मळेवाड रुग्णालयात जात असताना दीड ते दोन फुटाच्या अंतरावर अचानक चार ते पाच गवे रेडे आले. खड्डेमय रस्त्यावर गाडीही त्याचवेळी बंद झाल्याने वाहनचालकांसह ग्रामस्थांची भीतीने चाळणच उडाली. परंतु प्रसंगवधान राखत गाडी सुरू करून चालकाने त्या गव्यांच्या कळपातून आपल्यासह शालेय मुलीची…

Read Full News

लोरे नं. 2 येथील शिवसैनिक सुरेंद्र रावराणे यांचा भाजपात प्रवेश

*💫वैभववाडी दि.२६-:* आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोरे नं 2 येथील शिवसैनिक सुरेंद्र वसंत रावराणे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे .सुरेंद्रराव यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांचे वैभववाडी भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. वैभववाडी तालुक्यात आमदार नितेश राणे यांनी पक्षप्रवेश मालिका सुरू ठेवली आहे.ज्येष्ठ शिवसैनिक असलेले सुरेंद्र रावराणे यांनी शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून कमळ हाती घेतले आहे. लोरे…

Read Full News

गरम पाणी अंगावर ओतल्याने ४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

*💫सावंतवाडी दि.२-:* वडील आंघोळ करत असताना बादलीतील गरम पाणी बादलीवरती हात मारुन अंगावर ओतल्याने एक ४ वर्षीय मुलगा गंभीर भाजल्याची घटना आज सकाळी घडली आहे. जीत तुषार म्हाकले (रा. बाहेरचावाडा) असे या मुलाचे नाव असून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९ वाजता दाखल दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून गोवा बांबुळी येथे त्याला अधिक…

Read Full News

भोगवे येथील नवविवाहितेचे गोवा येथे अपघातात निधन

*💫वेंगुर्ला दि.२६-:* वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे कोलवेळवाडी येथील नवविवाहिता संचिता सचिन करलकर (वय २३) हिचा वास्को गोवा येथे अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे भोगवे परिसरात शोककळा पसरली आहे. भोगवे येथील सचिन करलकर यांचा दहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील गोवरी भगतवाडी येथील तेजस्विता उर्फ श्रद्धा जगन्‍नाथ पाटकर यांच्याशी विवाह झाला होता. गोवा येथे दोघे कामाला असल्याने गुरुवार २४ डिसेंबर…

Read Full News

सावंतवाडी काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्ष पदी अशोक राऊळ यांची नियुक्ती…

*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी अशोक राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सागेलकर यांनी केली आहे.

Read Full News

ना.उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शिवसेना शाखेत रक्तदान शिबिर संपन्न

*आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने आयोजन *💫कुडाळ दि.२६-:* महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेत आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी ४५ जणांनी…

Read Full News

You cannot copy content of this page