सावंतवाडी काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्ष पदी अशोक राऊळ यांची नियुक्ती…

*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी अशोक राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सागेलकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page