рдЧреНрд░рд╛рдо рд╕реНрд╡рд░рд╛рдЬреНрдп рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рдВрддрд░реНрдЧрдд рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдЪрд╛ рд╡рд┐рдХрд╛рд╕ рд╕рд╛рдзрд╛
अनुश्री कांबळी यांचे आवाहन *ð«वेंगुर्ला दि.०२-:* राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधा, असे आवाहन वेंगुर्ल पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी केले. येथील साई मंगल कार्यालयात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत गाव विकास-ग्रामपंचायत विकास आराखडा उपक्रमासंदर्भात पंचायत समिती सदस्य व तालुकास्तरीय अधिकारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन सभापती अनुश्री…
