जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांचे योगदान मोठे
पत्रकार दिन पुरस्कार वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचे प्रतिपादन *ð«सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेवून जिल्ह्यातील पत्रकार समाज परिवर्तनाचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांनी आज पत्रकार दिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि…
