सचिन सावंत याने सहकुटुंब आमदार नितेश राणेंची घेतली भेट
अपघातात दोन्ही पायांना आले होते अपंगत्व;उपचारासाठी नितेश राणेंनी केली मदत *ð«कणकवली दि.१७-:* अपघातात दोन्ही पायांना अपंगत्व आल्यानंतर जर्मन फूट लावून बावशी गावातील सचिन सावंत हा युवक स्वतः चालू लागला…आणि कणकवलीत ओम गणेश बंगल्यावर येत सचिनने आपल्याला उपचारांसाठी मदत करून पायांचे बळ देणाऱ्या आमदार नितेश राणेंची साश्रु नयनांनी सहकुटुंब भेट घेतली. फेब्रुवारी २०२० मध्ये कणकवली तालुक्यातील…
