महाराष्ट्राला कर्तृत्वान मुख्यमंत्र्याची करायचं ड्रायव्हर नको…
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल* *ð«कुडाळ दि.२७-:* ठाकरे सरकारला आज वर्ष पूर्ती झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आज प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत खरपूस समाचार…
