рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдХреЗрд╡рд│ резрез рд╢рд╛рд│рд╛рдЪ рдЭрд╛рд▓реНрдпрд╛ рд╕реБрд░реВ
एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ *ð«मालवण-:* शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिल्यानंतर या आदेशानुसार आज मालवण तालुक्यात ३६ शाळांपैकी केवळ ११ शाळा सुरू झाल्या. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले कोरोना तपासणीचे अहवाल, पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी न दिलेले संमतीपत्र, परगावी गेलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना तपासणीस दाखविलेली अनुपस्थिती या कारणांमुळे…
