कणकवली भाजपा तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री वर्णी…
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले नियुक्तीपत्र; राजन चिके यांच्या जागी नवा तालुकाध्यक्ष दिला… *ð«कणकवली दि.१२-:* भाजपाच्या शहर मंडळाचे तालुकाध्यक्ष राजन चिके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदी (शहर मंडळ अध्यक्ष) पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नियुक्ती पत्र देत निवड जाहीर केली आहे. कलमठ गावचे मिलिंद मेस्त्री…
