जिल्ह्यात एकूण 11 जण कोरोना पॉझिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 230;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 444 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 230 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 11 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.

Read More

अधिकाऱ्यास धक्काबुक्की प्रकरणी तीन आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी…

अवैधरित्या दारू वाहतूक करताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या तीन आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने अँड संग्राम देसाई, अँड पंकज आपटे यांनी काम पाहिले आहे.

Read More

भोसले कुटुंबियांकडून यशवंत गड संवर्धनासाठी ग्रास व वूड कटर भेट

शिवप्रेमींनी भोसले कुटुंबीयांचे मानले आभार; अशाच प्रकारे पुढे येऊन गड संवर्धनसाठी इतरांनी देखील मदत करण्याचे केले आवाहन वेंगुर्ला -:तालुक्यातील रेडी येथे असलेल्या ऐतिहासिक यशवंत गडाचे सवर्धन रेडी पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातील विविध गड संवर्धन करणाऱ्या संघटना एकत्र येऊन गड संवर्धनाचे कार्य गेली अनेक वर्ष करत आहेत. परंतु गडावर वाढलेल्या झाडी मुळे या वास्तूचे दर…

Read More

मांगवली येथे कुलूप तोडल्याच्या रागातून एकाला मारहाण

*💫वैभववाडी दि.२७-:* मांगवली येथील सामायिक घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीस सहा जणांनी मारहाण केली. ही घटना 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.आरोपी अभिजीत अंकुश संसारे ,अनिकेत अंकुश संसारे ,तुषार व अन्य तीन अज्ञात व्यक्तीवर वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मांगवली येथील संसारे कुटूंबियांचे…

Read More

आंबोली ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची

भाजप विरुद्ध सेना अशी होणार लढत:दोन्ही पक्षश्रेष्ठींना प्रतिष्ठेची निवडणूक *💫आंबोली दि.२७विष्णू चव्हाण-:* आंबोली ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप विरुद्ध सेना अशी लढत होणार असुन ही निवडणूक दोन्ही पक्षश्रेष्ठींना प्रतिष्ठेची होणार आहे. तर मतदार नाराज आहेत. आंबोली जमीन प्रश्न प्रलंबित आहे. दहा दिवसात माजीमंत्री यांनी आश्वासन दिले होते. आज दोन महिने झाले…

Read More

रॅम्प वॉक स्पर्धेत वैशाली पुरी तर डान्स स्पर्धेत राजश्री साळुंखेची बाजी

कोकण कला व शिक्षण संस्थेचे आयोजन *💫बांदा दि.२७-:* कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई आयोजित रॅम्प वॉक स्पर्धेत वैशाली पुरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्वाती नलावडे द्वितीय तर साक्षी घाडे हीने तृतीय क्रमांक पटकावला. डान्स स्पर्धेत राजश्री साळुंखे प्रथम, पूनम कांबळे द्वितीय तर प्रीती पांगे आणि समरीन पठाण यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला….

Read More

मडूरेत कडधान्य पीक शेतीशाळा संपन्न

*💫बांदा दि.२७-:* कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत बांदा कृषी मंडळाच्या वतीने मडूरा येथे कडधान्य पीक शेतीशाळा संपन्न झाली. मंडळ कृषी अधिकारी आर. ई. पापडे यांनी महिला बचतगटाच्या सदस्यांना कडधान्य शेतीबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच साक्षी तोरसकर, मंडळ कृषी अधिकारी आर. ई. पापडे, कृषी पर्यवेक्षक पी. एस. घाटगे, मडुरा कृषी सहाय्यक वाय. सी….

Read More

जिवंत मासे विक्री वाहन ‘मत्स्यकन्या’ चे २८ डिसेंबर रोजी उदघाटन

कोंकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते उदघाटन *💫मालवण दि.२७-:* कोकणातील मत्स्य शेतकरी, मच्छीमार यांना त्यांच्या मत्स्य उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी नीलक्रांति संस्थेचा अभिनव उपक्रम. कोकणात पहिल्यांदाच जिवंत मासे विक्री वाहन ‘मत्स्यकन्या’ चे उद्घाटन दि.२८ डिसेंबर २०२० सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास नीलक्रांति संस्थेच्या कोळंब, मालवण येथील केंद्रावर कोंकण कृषी विद्यापीठ चे…

Read More

खासकीलवाडा येथे नगराध्यक्ष संजू परब याच्या हस्ते बॅच व शोभेच्या झाडांचे वाटप

*💫सावंतवाडी दि.२७-:* खासकीलवाडा येथील जूस्तीनगर येथील खुल्या क्षेत्रात नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते बॅच व शोभेच्या झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक उदय नाईक समृद्धीविरर्नोडकर, गुरु मटकर, अमित परब, प्रताप परब, एस. के. सावंत, मानकर सर, शेडगे, बाबा गावडे , राजन शिंत्रे , माळकर, खरोडे, रमेश निवळे ,प्रथमेश निवळे, चेंदवणकर, उदय भोसले, बाळ आजगावकर, राजू…

Read More

रोणापाल माऊलीचा उद्या जत्रोत्सव

*💫बांदा दि.२७-:* रोणापाल श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार 28 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन भाविकांनी करण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी…

Read More
You cannot copy content of this page