मळगाव ग्रामपंचायत प्रशासकाच्या विरोधातील आजचे आंदोलन आश्वासनाअंती स्थगित
*उपोषणकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिली माहिती *ð«सावंतवाडी दि.२९-:* मळगाव ग्रामपंचायत प्रशासक गणपत रामचंद्र लोंढे यांच्या मनमानी काभारविरुद्ध माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर पुकारलेले उपोषण चर्चेअंती मागण्या मान्य करण्यात आल्याने स्थगित करण्यात आल्याची माहिती उपोषणकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिली. मळगाव ग्रामपंचायत प्रशासक गणपत रामचंद्र लोंढे यांचा मनमानी कारभार सुरू…
