आंगणेवाडी जत्रा ६ मार्च ला

मर्यादित स्वरूपात साजरा होणार भरडी मातेचा जत्रोत्सव

*💫मालवण दि.२९-:* आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेचा वार्षीकोत्सव शनिवार दिनांक ६ मार्च २०२१ रोजी संपन्न होणार आहे. देशात चालू असलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर होणारा वार्षिकोत्सव हा फक्त आंगणे कुटुंबिय आंगणे वाडी यांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात संपन्न करण्यात येईल , भाविकांच्या होणाऱ्या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत, भाविकांना नम्र विनंती आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री. देवी भराडी मातेस आपलं सांगण सांगावं , आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल असे आंगणे कुटुंबिय यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page