*सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाला सेवाभावी संस्थेतर्फे १५ वॉटर डिस्पेन्सर मशीन भेट
पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते प्रत्येक पोलीस ठाण्याला करण्यात आले वाटप* *ð«सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाला एका सेवाभावी संस्थेने १५ वॉटर डिस्पेन्सर मशीन (पाण्याचे यंत्र) भेट दिले असून या मशीनचे वाटप आज जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला वाटप करण्यात आले. या मशीन…
