पाडलोस मधील हरहुन्नरी कलाकार हरपला…

प्रवीण उर्फ गोट्या नाईक यांचे निधन_ *💫बांदा दि.११-:* गणेश मूर्त्यांना रूप देणारा, हार्मोनियम वाजवत भजन गायन करणारा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हाताळणारा अवलिया कलाकार प्रवीण उर्फ गोट्या गंगाराम नाईक(28, पाडलोस-केणीवाडा) यांचे काल बुधवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू होते. गोट्या नाईक यांचा गणेश मूर्ती बनविण्यात हातखंड होता. तसेच गणेशोत्सवात…

Read More

*कोलगाव ग्रामपंचायत भाजपकडेच

*💫सावंतवाडी दि.११-:* कोलगाव ग्रामपंचायत सरपंच पदी भाजपचे संतोष राऊळ यांची निवड झाली असून, उपसरपंच पदी दिनेश सारंग यांची निवड झाली आहे.

Read More

माजी खास.निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा ;….

कणकवली तालुका शिवसेनेची पोलिसांकडे मागणी. *💫कणकवली दि.१-:* माजी खास.निलेश नारायण राणे यांनी दि.०९/०२/२०२१ रोजी एका व्हिडीओ क्लिपव्दारे शिवसेना सचिव खास.विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध अपमानास्पद प्रक्षोभक विधान करून खास.विनायक राऊत यांना मारहाण करणार अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी माजी खा.निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले व शिवसेना शिष्टमंडळ…

Read More

आठवडा बाजारवेळी ताडपत्री बांधण्याच्या योग्य सूचना व्यापाऱ्यांना करा

*उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांची मासिक बैठकीत मागणी; लाईट पोल ला ताडपत्री बांधल्याने होत्य नुकसान* *💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी शहरात मोती तलाव काठी भरवला जाणाऱ्या आठवडा बाजारावेळी व्यापारी तेथील लाईट पोलना ताड पत्री बांधतात त्यामुळे हे पोल खाली कोसळत असल्याने त्यांना आवश्यक त्या सूचना कराव्यात तसेच त्यांची योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी…

Read More

*मळेवाड कोंडूरे उपसरपंच पदासाठी हेमंत मराठे यांनी भरला उमेदवारी अर्ज*

*💫सावंतवाडी दि.११-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे उपसरपंच पदासाठी हेमंत रमाकांत मराठे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी गुरू मुळीक, संजय मुळीक, भागवत मुळीक, जनार्दन नाईक, चंद्रकांत मुळीक, मधूकर जाधव, अमोल नाईक, महेश शिरसाट, स्नेहल मुळीक, गिरीजा मुळीक, खुशी कुंभार, मिलन पार्सेकर, ग्रामविकास अधिकारी अनंत गावकर आदी उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून के. एच. वळवी काम…

Read More

नरडवे महमदवाडी धरणाच्या रनिंग बिल मधील भ्रष्टाचार संगनमताने

*धरण ठेकेदार व पाटबंधारे खात्यावर मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप* *💫कणकवली दि.११-:* नरडवे महंमदवाडी धरणाच्या रनिंग बिल 62 या एकाच बिलामध्ये तब्बल 40 कोटींचा भ्रष्टाचार धरण ठेकेदार आणि पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांनी संगनमताने केला असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून भविष्यात धरणफुटीचा धोका नरडवेसह कणकवली…

Read More

राज्यस्तरीय खेळाडूंना जिमखाना येथील प्रॅक्टिस फी कमी करा

*आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांची मासिक सभेत मागणी* *💫सावंतवाडी दि ११-:* सावंतवाडी शहरातील राज्य स्तरावर खेळणाऱ्या खेळाडू कडून जिमखाना मैदानावर प्रॅक्टिस करण्यासाठी आकारण्यात येणारी फी कमी करण्यात यावी अशी मागणी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधिर आडीवरेकर यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे मासिक बैठकीत केली आहे.

Read More

बांद्यात माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम…

*💫बांदा दि.११-:* बांदा – वाफोली मार्गावरील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त सोमवार १५ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता काकड आरती, अभिषेक व पूजा, सकाळी ९ वा. श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी १२ वा. गणेशजन्म, त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम व रात्री ९ वा. निरवडे येथील अष्टविनायक…

Read More

मळगाव बॉक्सवेल येथे योग्य उपाययोजना करा…

रामचंद्र देवळी यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी *💫सावंतवाडी दि.११-:* मळगाव बॉक्सवेल येथील राज्यमार्गावर अपघातांची संख्या वाढून जनतेच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने याबाबत योग्य उपाययोजना करा, अशी मागणी मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सदाशिव देवळी यांनी सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले की, मळगाव येथील बॉक्सवेल जवळ सावंतवाडी ते आरोंदा…

Read More

खा. विनायक राऊत यांच्याबद्दल परत अश्लील शब्द वापराल तर शिवसैनिक निलेश राणेंना फटकावतील – आ. वैभव नाईक…

*💫कणकवली दि.१०-:* रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल परत अश्लील शब्द वापराल तर शिवसैनिकच निलेश राणेंना फटकावतील खा. विनायक राऊत हे शिवसेनेचे सचिव व आमचे नेते आहेत. यापुढे जर असे आरोप त्यांच्यावर झाले तर जशास तसे उत्तर दिले जाईल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांततेचे वातावरण बिघडले तर याची सर्वस्वी जबाबदारी निलेश राणेंना प्रदेश सचिव…

Read More
You cannot copy content of this page