Headlines

*рдорддреНрд╕реНрдп рдорд╣реЛрддреНрд╕рд╡ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рдХреЛрд│реА рдиреГрддреНрдп рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдЪрд╛ рдирд┐рдХрд╛рд▓ рдЬрд╛рд╣реАрд░

प्रथम क्रमांक नेहा जाधव आणि स्नेहल करमरकर याना विभागून *💫सिंधूदुर्गनगरी दि.१४-:* जिल्हा बँक मार्फत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा मानाचे पुरस्कार देवून गेली सहा वर्षे सन्मान केला जात आहे. या सन्मानाने सत्कारमूर्तीच्या कामाची प्रचिती राज्य व देशभर पसरत आहे. जिल्हा बँकेचे काम देशात चांगले आहे. प्रत्येक वर्षी बँकेला तीन-चार पुरस्कार मिळत असतात, असे जिल्हा…

Read More

рд╡рдбрд╛рдЪрд╛рдкрд╛рдЯ рдпреЗрдереЗ рдХреЛрд░реЛрдирд╛ рдпреЛрдзреНрдпрд╛рдирдЪрд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░…

*💫मालवण दि.१४-:* मालवण तालुक्यातील वडाचापाट येथे आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. उधोगपती दिलीप ढवण, भंडारी हाय. चेअरमन विजय पाटकर, डॉ अश्विन साठे, डॉ. ओंकार वेदक, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, गणेश घाडीगांवकर,पोलीस पाटील विजय पालव,ग्राम. सदस्य सौ सविता पालव, अनंत पाटकर आदी उपस्थित होते. मसुरे आरोग्य केंद्राच्या डॉ दीप्ती सूर्यवंशी, डॉ…

Read More

*рдорддреНрд╕реНрдп рдорд╣реЛрддреНрд╕рд╡ рдЪрд┐рддреНрд░рдХрд▓рд╛ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдЪрд╛ рдирд┐рдХрд╛рд▓ рдЬрд╛рд╣реАрд░

लहान गटात श्रेया चांदोरकर तर मोठ्या गटात प्रसाद खोरागडे प्रथम* *💫सावंतवाडी दि.१४-:* सिंधू आत्मनिर्भर योजना, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर नगराध्यक्ष संजू परब यांनी ही स्पर्धा दोन गटात…

Read More

*рдорддреНрд╕реНрдп рдорд╣реЛрддреНрд╕рд╡ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рдкрд╛рдХрдХрд▓рд╛ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рд╕рдВрдкрджрд╛ рдЬрд╛рдзрд╡ рдкреНрд░рдердо*

द्वितीय प्रगती कानविंदे तर तृतीय क्रमांक श्रेया शिरसाट* सिंधू आत्मनिर्भर योजना, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचे औचित्य साधत आज घेण्यात आलेल्या मत्स्य पाककला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संपदा जाधव पटकावला असून,द्वितीय क्रमांक प्रगती कानविंदे यांनी पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक…

Read More

рдХреБрд░реНрд▓рд╛рджреЗрд╡реА рдордВрджрд┐рд░рд╛рдд 16 рдлреЗрдмреНрд░реБрд╡рд╛рд░реА рдкрд╛рд╕реВрди рдЕрдЦрдВрдб рд╣рд░рд┐рдирд╛рдо рд╕рдкреНрддрд╛рд╣…

*💫वैभववाडी दि.१४-:* श्री कुर्लादेवी मंदिर कुर्ली वडाचे भरड येथे 16 फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात येणार आहे .या हरिनाम सप्ताह निमित्त 7 दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.16 फेब्रुवारी रोजी सकाळी श्री कुर्लादेवी जुने मंदिर ते श्री कुर्लादेवी नवीन मंदिर अशी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय व गावातील भाविकांची हरी नाम…

Read More

рдЙрдкрдЪрд╛рд░рд╛рдирдВрддрд░ рд╕рдВрдмрд░рд╛рд▓рд╛ рд╕реЛрдбрд▓реЗ рдиреИрд╕рдЧрд┐рдХ рдЕрдзрд┐рд╡рд╛рд╕рд╛рдд…

*💫बांदा दि.१४-:* सटमटवाडी सिमा तपासणी नाका बांदा येथे अज्ञात वाहनाची धडक बसल्यामुळे सांबर गंभीर जखमी झाले. हा प्रकार रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. स्थानिकांनी सांबराला वनविभागाच्या ताब्यात दिले. हे सांबर रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडलेले होते. वनविभागाने प्राथमिक उपचार करुन सायंकाळी नैसगिक अधिवासात सोडण्यात आले, अशी माहिती बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी दिली आहे….

Read More

*рдорддреНрд╕реНрдп рдорд╣реЛрддреНрд╕рд╡ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рдХреЛрд│реА рдиреГрддреНрдп рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдЪрд╛ рдирд┐рдХрд╛рд▓ рдЬрд╛рд╣реАрд░

*प्रथम क्रमांक नेहा जाधव आणि स्नेहल करमरकर याना विभागून* सिंधू आत्मनिर्भर योजना, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या कोळी गीतावरील नृत्य स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत डान्सर यांनी सहभाग घेतला होता. या नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून…

Read More

рдЖрдВрдмрд╛ рдмрд╛рдЧреЗрдд рдЧрд╡реНрдпрд╛рдВрдЪрд╛ рдзреБрдбрдЧреВрд╕…

पाडलोसमधील प्रकार ; बागायतदार चिंतेत;नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी *💫बांदा दि.१४-:* आंबा उत्पादनाच्या ऐन हंगामात बागेत गव्यांचा वावर असल्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी बागायतदार वर्ग पुरता हैराण झाला आहे. भातशेती पाठोपाठ गव्यांकडून आता आंबा बागेचेही नुकसान होणार असल्याच्या भीतीखाली बागायतदार असून वनविभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी बागायतदारांकडून केली जात आहे. गतकाळात गव्यांकडून झालेली…

Read More

рдкрд╛рдбрд▓реЛрд╕рдордзреНрдпреЗ рдмрдВрдзрд╛рд▒реНрдпрд╛рд╡рд░ рдЖрдврд│рд▓реЗ рдмрд┐рдмрдЯреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдкрд╛рд╡рд▓рд╛рдВрдЪреЗ рдард╕реЗ….

केणीवाड्यातील वस्तीनजीकचा प्रकार;पाळीव प्राण्यांच्या संरक्षणार्थ उपाययोजना करण्याची मागणी *💫बांदा दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यातील पाडलोसमध्ये वारंवार रानटी प्राण्यांचा उपद्रव सुरूच असल्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. पाडलोस केणीवाडा येथे शुक्रवारी गुरांच्या पाण्यासाठी लहान बंधारा घालण्यात आला. आज सकाळी त्या बंधाऱ्यावर बिबट्याच्या पावलांच्या खुणा शेतकऱ्यांना दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करून आमच्या…

Read More

рд╢реЗрд░реНрд▓реЗрдд рд╡реГрджреНрдзрд╛рдЪреА рд╡рд┐рд╣реАрд░реАрдд рдЙрдбреА рдШреЗрдКрди рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛…

*💫बांदा दि.१४-:* शेर्ले – देऊळवाडी येथील तुकाराम विठ्ठल धुरी (६२) या वृद्धाने आज सकाळी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते कित्येक महिने अंथरुणाला खिळून होते. अखेर आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज नातलगांनी व्यक्त केला. मयत तुकाराम धुरी हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. भजन, किर्तन यात त्यांना जास्त रुची होती….

Read More
You cannot copy content of this page