“त्या” बांधकामांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी आंबोली मंडल येथे शासकीय कॅम्प

सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.१५-:* गेले दोन तीन महिने अनधिकृत बांधकाम प्रकरणी दंडात्मक कारवाईचा नोटिसा अनेक ग्रामपंचायतीतील नागरिकांना गेली आहेत. त्यामुळे घरमालकामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत सरपंच संघटनांनी आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासोबत बैठक घेतली होती. यावेळी या नोटिसा संदर्भात चर्चा झाली आहे. यावेळी अनधिकृत बांधकाम असलेल्या बांधकामाची दाखल्याची…

Read More

*संत श्री सेवालाल महाराजांची जयंती सावंतवाडीत साजरी

*बंजारा समाजाच्या नेहमी राहू पाठीशी – संजू परब देशाच्या स्वतंत्र लढ्यात बंजारा समाजाचा मोठा वाटा – राजन तेली* *💫सावंतवाडी दि.१५-:* संत श्री सेवालाल महाराज यांचा २८२ वा जयंती उत्सव जिमखाना मैदान इथं पार पडला. बंजारा समाजाच्यावतीने सावंतवाडी येथे ही जयंती साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले….

Read More

कुंभारमाठ येथे रस्ता कामाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन…

*💫मालवण दि.१५-:* आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या पाठपुराव्यातून कुंभारमाठ वार्ड १ येथील पाण्याची टाकी ते दिनकर वस्त कुंपण पर्यंतचा रस्ता २५-१५ निधीतून मंजूर झाला. या रस्त्याचे भूमिपूजन जेष्ठ ग्रामस्थ सुरेश टिकम यांच्या हस्ते आमदार वैभव नाईक व शिवसेना तालुकाप्रमुख जिप सदस्य हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सरपंच…

Read More

सावंतवाडी पोलीस ठाण्यात आज सत्यनारायण महापूजा

दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन : लाभ घेण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांचे आवाहन सावंतवाडी-: सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आज सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी साडेपाच वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. 26 जानेवारी ला काय कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आल्याने आज ती पूजा ठेवण्यात आली आहे तरी सर्व सावंतवाडीकर सत्यनारायण पूजा व दशावतार नाट्य…

Read More

*बांदा येथे महालक्ष्मी मोबाईल शॉपचे थाटात उद्घाटन*

बांदा येथील कट्टा कॉर्नर येथे आज महालक्ष्मी मोबाईल शॉपी चे थाटात उद्घाटन करण्यात आले आहे. बांदा सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते या शॉपीचे उद्घाटन करण्यात आले आहे.

Read More

*बांदा येथे महालक्ष्मी मोबाईल शॉपचे थाटात उद्घाटन

बांदा येथील कट्टा कॉर्नर येथे आज महालक्ष्मी मोबाईल शॉपी चे थाटात उद्घाटन करण्यात आले आहे. बांदा सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते या शॉपीचे उद्घाटन करण्यात आले आहे.यावेळी मकरंद तोरस्कर आदी उपस्थित होते

Read More

*सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आयोजित मत्स्य महोत्सवाचा थाटात समारोप…

*मत्स्य महोत्सवास नागरिकांनी दिला उदंड प्रतिसाद *💫सावंतवाडी दि.१४ विनय वाडकर-:* सिंधू आत्मनिर्भर योजना, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मत्स्य महोत्सवाचे आज थाटात समारोप करण्यात आला आहे. यावेळी तीन दिवस घेण्यात आलेल्या स्पर्धांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. तसेच हा महोत्सव यशस्वी करण्यात दिवस रात्र…

Read More

*भवितव्य अंधारात असल्याने केजी टू पिजी च्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे

शिक्षकेत्तर संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश नाडगौंड यांचे प्रतिपादन* *💫मालवण दि.१४-:* शिक्षकेतर कर्मचारी हा प्रत्येक शाळेचा कणा आहे असे म्हटले जात असले तरी तो कणा वाकला किंवा मोडला तरी त्याच्याशी कोणाला देणेघेणे नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. विद्यार्थी संख्येवर आधारित होणारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, थांबलेली भरती प्रक्रिया, बदलेलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मारक…

Read More

*जिल्हा बँकेने सुरू केलेली वाटचाल कौतुकास्पद

सर्वसाधारण सभेत अध्यक्षांसह संचालकांचा बँक सभासदांनी केला गौरव सिंधूदुर्गनगरी ता १४ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार आणि कर्जदारांना मोठा दिलासा देत बँकेची सुरू केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत 83 टक्के कर्जाचे वितरण करून या बँकेने एक आदर्श निर्माण केला आहे अशा शब्दात आजच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि…

Read More

*जिल्हा बँकेचा पुढील वर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम सतिश सावंत यांच्याच अध्यक्षतेखाली व्हावा

आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली अपेक्षा *💫सिंधूदुर्गनगरी दि.१४-:* जिल्हा बँक मार्फत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा मानाचे पुरस्कार देवून गेली सहा वर्षे सन्मान केला जात आहे. या सन्मानाने सत्कारमूर्तीच्या कामाची प्रचिती राज्य व देशभर पसरत आहे. जिल्हा बँकेचे काम देशात चांगले आहे. प्रत्येक वर्षी बँकेला तीन-चार पुरस्कार मिळत असतात, असे जिल्हा बँकेबद्दल गौरोउद्गार…

Read More
You cannot copy content of this page