рдХрд╛рд╡рд│реЗрд╕рд╛рдж рдЦреЛрд▒реНрдпрд╛рддреАрд▓ рдЬреИрд╡ рд╡рд┐рд╡рд┐рдзрддрд╛ рд╕рдВрд╢реЛрдзрди рдкрджрднреНрд░рдордВрддреА рдореЛрд╣реАрдордЪреЗ рдбрд┐рд╕реЗрдВрдмрд░ реирем рдЖрдгрд┐ реирен рд▓рд╛ рдЖрдпреЛрдЬрди
*सिंधू सह्याद्री अँडव्हेचर क्लब अध्यक्ष गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांची माहिती *ð«सिंधुदुर्गनगरी, दि.०३- :* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी क्रीडा पर्यटनाचा अभिनव अध्याय सुरु करणारी कावळेसाद रॅपलिंग आणि कावळसाद खोऱ्यातील जैव वैविधता संशोधन पदभ्रमंती ही साहसी मोहिम डिसेंबरच्या २६ व २७ तारखेला आयोजित केली असल्याची घोषणा “सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लब”चे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांनी आज येथे…
