वाचनालय असलेले गाव श्रीमंत

साहित्यिक डॉ. गोविंद काजरेकर : बांदा नट वाचनालयात साहित्यीक कै. प्र.सी.नेरुरकर जन्म दिवस साजरा *💫बांदा दि.१७-:* साहित्यातून अनेक माणसे जाेडली गेली. साहित्यीक कै. प्र.सी.नेरुरकर हे एक प्रेमळ माणुस हाेते. आपली माती जगात कुठे कुठे आहे याचा शाेध ते घेत असत. बांदा नट वाचनालयाने अशा साहीत्यीकाची आठवण या कार्यक्रमात करुन व त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ज्या…

Read More

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात सर्व नगरपालिका, पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्यात येईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी…

Read More

राष्ट्रपुरुषांच्या जयंत्यानाच निर्बंध का…?

वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांचा राज्य सरकारला सवाल *💫बांदा दि.१७-:* कोरोनाचे कारण देऊन राज्य सरकार वेळोवेळी महापुरुषांच्या जयंत्यावर निर्बंध घालत आहे. हे काम मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत चालू असून यापुढे राज्य सरकारचे हे नियम आम्ही मुुुळीच मान्य करणार नाही. कारण जर राज्यात आणि देशात सर्व व्यवहार सुरळीत होत असताना राष्ट्रपुरुषांच्या जयंत्यानाच…

Read More

“त्या” मंत्र्यांचा राजीनामा घेऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

*महिला भाजपच्या वतीने सावंतवाडी पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *💫सावंतवाडी दि.१७-:* परळी येथील तरुणी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे सावंतवाडी महिला भाजपच्या वतीने शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी महिला पोलीस ए पी आय स्वाती यादव यांच्याकडे…

Read More

पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गदारोळ…

महिला डॉक्टरला अपमानास्पद वागणूकीवरून सदस्य आक्रमक;अंतर्गत वाद व डॉक्टरच्या हट्टापायी प्रकार झाल्याचा बाबू सावंत यांचा आरोप_* *💫सावंतवाडी दि.१७-:* निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा देण्यासाठी आलेल्या स्थानिक एमबीबीएस महिला डॉक्टरला अपमानास्पद वागणूक देऊन तिची हकालपट्टी करण्यावरून सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत एकच गदारोळ उडाला. यावेळी सर्व सदस्य चांगलेच आक्रमक झाले. आरोग्य खात्यातील काही अंतर्गत वाद…

Read More

माझे कुटुंब, माझी जबाबदारी ह्या शासनाच्या निर्देशाचे पालन करा…

अँड. परिमल नाईक यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.१७-:* राज्यात पुन्हा कोरोना संक्रमीत रुग्णांत वाढ होत आहे. तरी, आपण सर्वांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने घालुन दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ह्या शासनाच्या निर्देशाचे पालन करा, असे आवाहन नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी केले…

Read More

जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे 18 ते 20 फेब्रुवारी रोजी आयोजन

*ओरोस दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्तिकार संघ , भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा जिल्ह्यातील सर्वात मोठा सण असून तो घरोघरी साजरा केला जातो. या…

Read More

कुडाळ महिला रुग्णालय येत्या दोन महिन्यात जनतेच्या सेवेसाठी सुरू

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ग्वाही : विविध समस्यांसंदर्भात काका कुडाळकर यांनी घेतली भेट सिंधूदुर्गनगरी ता १७ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, कुडाळ येथील महिला रुग्णालय, प्रस्तावीत वैद्यकीय महाविद्यालय आदी विविध मुद्यांवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात भेट देण्याचे निमंत्रण…

Read More

कर्नल नरेश कुमार यांच्या हस्ते सायकलपटू नितांत चव्हाण चा सत्कार…

*💫कणकवली दि.१७-:* एकाच दिवशी 200 की.मी.सायकलरायडिंग करणाऱ्या कणकवलीतील एस. एम. हायस्कुलचा विद्यार्थी एनसीसी सिनियर कॅडेट नितांत राजन ऋजुता चव्हाण याचा कर्नल नरेश कुमार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. एस.एम.हायस्कुलमध्ये नववी मध्ये शिकत असलेल्या नितांत चव्हाण याला सायकल रायडिंगची मोठी आवड आहे. जिल्ह्यातील विविध सायकल रॅलीत नितांत चा नेहमी सहभाग असतो.सहावीत असताना नितांत याने राष्ट्र…

Read More

रेशनकार्ड धारकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात…

संदेश पारकर यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आग्रही मागणी *💫कणकवली दि.१७-:* जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांच्या विविध समस्या तसेच मागण्यांच्या संदर्भात शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री श्री.छगन भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेतली. ग्रामीण भागामधे चांगले नेटवर्क नसल्याने पॉज मशीन नीट चालत नाहीत त्यामुळे थंब लावताना समस्या…

Read More
You cannot copy content of this page