Headlines

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдкрдВрдЪрд╛рдпрдд рд╕рдорд┐рддреА рдЙрдкрд╕рднрд╛рдкрддреА рдирд┐рд╡рдбреАрд╕рд╛рдареА 25 рдлреЗрдмреНрд░реБрд╡рд╛рд░реА рд░реЛрдЬреА рд╡рд┐рд╢реЗрд╖ рд╕рднрд╛…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले आहे. रिक्त झालेले सदर पदाची निवडणूक घेण्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 3 वा. विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निवडणूकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून तहसिलदार कणकवली यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात

Read More

рдХреБрдгрдХреЗрд╢реНрд╡рд░ рдпрд╛рддреНрд░рд╛ рдЙрддреНрд╕рд╡ рдпрд╛рд╡рд░реНрд╖реА рдЧрд╛рд╡ рд╕реНрддрд░рд╛рд╡рд░рдЪ рд╕рд╛рдзреНрдпрд╛ рдкрджреНрдзрддреАрдд рд╕рд╛рдЬрд░рд╛ рд╣реЛрдгрд╛рд░…

देवगड दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सव दि.११ मार्च ते १३ मार्च या कालावधीत संपन्न होत असून चालू वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सव ग्रामस्तरावर साध्या पद्धतीने साजरा करण्यात येऊन भाविकांना मुखदर्शन व बाहेरील व्यापारी वर्ग, तसेच देवस्वाऱ्या याना यात्रा उत्सवात परवानगी देण्यात येणार नाही जेणेकरून या ठिकाणी गर्दी न…

Read More

рдкрд┐рдпрд╛рд│реА рд╢рд┐рд╡рдорд╣реЛрддреНрд╕рд╡ рд╕рдорд┐рддреАрддрд░реНрдлреЗ рдЙрджреНрдпрд╛ рд╢рд┐рд╡рдорд╣реЛрддреНрд╕рд╡….

*सभापती रावराणे, जि.प. सदस्य संजय आंग्रे, कवी अजय कांडर, कवी मातोंडकर, सरपंच गुरव यांची उपस्थिती *💫कणकवली दि.१८-:* शिवमहोत्सव आयोजन समिती पियाळीतर्फे शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी दिवसभर विविध कार्यक्रमातून सभापती मनोज रावराणे, जि. प. सदस्य संजय आंग्रे, कवी अजय कांडर, समाज साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर मातोंडकर, पियाळी सरपंच पवित्रा गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविडचे सर्व नियम…

Read More

рдХрд╛рд░рд▓рд╛ рдмрд╛рдЬреВ рджреЗрдд рдЕрд╕рддрд╛рдирд╛ рд░рд┐рдХреНрд╖рд╛ рдЧрдЯрд╛рд░рд╛рдд рдХрд▓рдВрдбреВрди рдЕрдкрдШрд╛рдд…

अपघातात रिक्षा चालक किरकोळ तर महिला प्रवासी गंभीर *💫कणकवली दि.१८-:* कारला बाजू देत असताना रिक्षा गटारात कलंडूनअपघात झाला. अपघातात रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत झाली तर आतील महिला गंभीर प्रवासी जखमी झाली. कणकवली – आचरा रस्त्यावर फणसनगर सावंतवाडा येथे आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सावंतवाडा येथून कणकवली आचरा महामार्गावर अचानक आलेल्या कारला बाजू देताना…

Read More

*_рдкрд┐рдВрдЧреБрд│реАрддреАрд▓ рд╡рд┐рдХрд╛рд╕рдХрд╛рдорд╛рдВрдЪреЗ рдЖ.рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЙрдкрд╕реНрдерд┐рддреАрдд рднреВрдорд┐рдкреБрдЬрди…

*💫कुडाळ दि.१८-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पिंगुळी गावात मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामांचे भूमिपुजन आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यामध्ये नागरी सुविधा मधून मंजूर झालेल्या पिंगुळी शेटकरवाडी गणेश मंदिर ते गणेश कोंड जाणारा रस्ता, पिंगुळी शेटकरवाडी रविंद्र मोर्ये घर ते वहाळ पर्यंत जाणारा रस्ता, पिंगुळी गुढीपुर हायवे ते दळवी घरापर्यंत जाणारा…

Read More

рдирд░рдбрд╡реЗ рдпреЗрдереЗ рд╢рдирд┐рд╡рд╛рд░рдкрд╛рд╕реВрди┬а рд╣рд░рд┐рдирд╛рдо рд╕рдкреНрддрд╛рд╣…

*💫कणकवली दि.१८-:* नरडवे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाईचा वार्षिक हरिनाम सप्ताह शनिवार 21 फेब्रुवारी ते  27 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. दक्षिणाभिमुख  असलेले हे मंदिर म्हणजे देवीचे शक्तीपीठ मानले जाते. भारतातील निवड दक्षिणाभिमुख मंदिरांपैकी श्री अंबाबाई मंदिर एक आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. अंबाबाईच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी भाविक , सुवासिनींची…

Read More

рдмрд╛рд╡рд│рд╛рдЯ рдпреЗрдереЗ рдХрдВрдЯреЗрдирд░ рдХрд▓рдВрдбрд▓рд╛…

दुचाकीला बाजू देताना झाला अपघात *💫बांदा दि.१८-:* सातोळी बावळाट बांदा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना तसेच प्रवाशांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या सुमारास बावळाट गावाच्या हद्दीत दुचाकीला बाजू देताना कन्टेनर रस्त्याच्या साईडला कलटून अपघात झाला. या अपघातात कन्टेनर चालक गुंडाप्होळाप्पा दुंडगी किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बेळगावहून गोव्याच्या…

Read More

рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрдерд╛рдВрдирд╛ рджрд┐рд▓реЗрд▓рд╛ рд╢рдмреНрдж рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдкреВрд░реНрдг рдХреЗрд▓рд╛…!

ओझर-कांदळगाव-मसुरे-आडवली रस्ता विशेष दुरुस्तीच्या (२ कोटी ५० लाख) निविदेस मंजुरी *💫मालवण दि.१८-:* सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय पूर्णपणे खड्डेमय बनलेल्या व वाहतुकीस धोकादायक ठरणाऱ्या कांदळगाव-मसुरे मुख्य रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लाख रकमेच्या निविदेस महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. दरम्यान, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी कांदळगाव ग्रामस्थांनी १२ फेब्रुवारीला रास्तारोको आंदोलन केले होते….

Read More

*рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдо рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рдиреЗ рддреНрдпрд╛ рдирд┐рд╡реЗрджрдирд╛рдЪреА рджрдЦрд▓ рди рдШреЗрддрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдХреБрддреВрдмреБрджреНрджрд┐рди рд╢реЗрдЦ рдпрд╛рдВрдиреА рд╡реНрдпрдХреНрдд рдХреЗрд▓реА рдирд╛рд░рд╛рдЬреА

*गुलाबी तिठा येथे स्पिट ब्रेकर बसविण्याची मागितली होती परवानगी *💫सावंतवाडी दि.१८-:* माजगाव गुलाबी तिठा येथे स्पिट बेकर बसविण्यात परवानगी द्यावी अशी मागणी तिठ्यावार असलेल्या सिलोरा ऑटो स्टेशनचे मालक कुतूबुद्दिन शेख यांनी बांधकाम विभागास निवेदनाद्वारे केली होती. या तिठ्यावार वारंवार होत असलेल्या अपघातामुळे ही मागणी त्यांनी केली होती. परंतु या मागणीला बांधकाम विभागाने दोन महिने पेक्षा…

Read More

*рдЧреБрд▓рд╛рдмреА рддрд┐рдард╛ рдпреЗрдереЗ рджреБрдЪрд╛рдХреА рдЖрдгрд┐ рдХрд╛рд░ рдордзреНрдпреЗ рдЕрдкрдШрд╛рдд

*दोन युवक गंभीर जख्मी* *💫सावंतवाडी दि.१८-:* माजगाव येथे गुलाबी तिठा परिसरात कार व दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला असून, यात दोन युवक गंभीर जख्मी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी नऊच्या दरम्यान घडला आहे.

Read More
You cannot copy content of this page