मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात…
आ. वैभव नाईक यांची उपस्थिती *ð«मालवण दि.१९-:* मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्सव कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी किल्ले परिसरात ढोल ताशाच्या गजरात , छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मूर्तीस आ.वैभव नाईक यांनी जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन…
