बांद्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…

*💫बांदा दि.१९-:* श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव बांद्य‍ात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बांदा शहर व निमजगा वाडीत गाड्या व रस्त्यांवर लावण्यात आलेल्या भगव्या झेंडे व पताक्यांमुळे संपुर्ण बांदा शहर भगवेमय झाले होते. बांदात विविध मंडळांनी बांदेश्वर मंदिर अशी शिव रॅली काढली. यावेळी महिलांनी पारंपरिक साड्या व पुरुष मंडळींनी परिधान केलेले…

Read More

कवी आनंदहरी यांच्या ‘कोरडा भवताल’ काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन….

*💫कणकवली दि.१९-:* सिंधुदुर्गाच्या साहित्य चळवळीत अनेक वर्ष कार्यरत राहिलेले कवी आनंदहरी तथा हरिहर कुलकर्णी यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘कोरडा भवताल’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार 21 फेब्रु.रोजी दुपारी 2 वा. सांगली महादेववाडी येथील माणकेश्वर मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. सांगली येथे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन 21 रोजी आयोजित करण्यात आले आहे….

Read More

जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवजयंती साजरी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालण्यात आला. यावेळी शिवप्रेमीनी अश्वारूढ पुतळा परिसर फुले, भगवे झेंडे ,रांगोळी आणि शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने गज बजून गेला होता. अनेक शिवप्रेमीनी अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार घातला. शासनाने युगपुरुष शिवाजी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सावंतवाडीत शिवजयंती साजरी….

*💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उभाबाजार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दर्शना बाबर देसाई, देवा टेमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

विलवडे येथे शिवजयंती साजरी….

*💫बांदा दि.१९-:* दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी ग्रामिण बिगर पतसंस्था मर्यादित, विलवडे येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रस्त्यांवर लावण्यात आलेल्या भगव्या झेंडे व पताक्यांमुळे परिसरात भगवेमय वातावरण पहायला मिळाले. पतसंस्था अध्यक्ष विलास गावडे यांनी शिवप्रतिमेला हार अर्पण करून दिप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी गावातील मुख्य रस्त्यावरुन शिव रॅली काढली. यावेळी पारंपरिक वेषभूषात पुरुष…

Read More

सावंतवाडी शहरात काँग्रेसच्या वतीने शिवजयंती साजरी…

*💫सावंतवाडी दि.१९-:* शिवजयंती निमित्त कॉंग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. यावेळी तालुकाप्रमुख महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला होता. यावेळी समीर वंजारी, राघवेंद्र नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

दिवंगत मनोहर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार…

*💫वैभववाडी दि.१९-:* विकास विद्यालय सडूरे – अरुळे या हायस्कूलमध्ये सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षात मातृभाषा मराठी विषयात प्राविण्य मिळविलेल्या कु श्रध्दा शशिकांत रावराणे हिला सुनीता कदम यांच्या हस्ते रोख रक्कम रु.1,111/- , प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन नुकतेच गौरविण्यात आले. दिवंगत मनोहर भागोजी कदम हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृति…

Read More

दिवंगत मनोहर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार….

*💫वैभववाडी दि.१९-:* विकास विद्यालय सडूरे – अरुळे या हायस्कूलमध्ये सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षात मातृभाषा मराठी विषयात प्राविण्य मिळविलेल्या कु श्रध्दा शशिकांत रावराणे हिला सुनीता कदम यांच्या हस्ते रोख रक्कम रु.1,111/- , प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन नुकतेच गौरविण्यात आले. दिवंगत मनोहर भागोजी कदम हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृति…

Read More

*चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरला नेमळे येथे अपघात*

*💫सावंतवाडी दि.१९-:* चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या घळणीला आदळून नेमळे येथे अपघात झाला असून, या अपघातात गाडीच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक रघुनाथ सावंत हे सुदैवाने बचावले आहेत. हा अपघात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली…

Read More

किंग्ज ग्रुप महाराष्ट्र तर्फे मालवणात कोविड योद्धयांचा सन्मान…

*💫मालवण दि.१९-:* किंग्ज ग्रुप महाराष्ट्र (सिंधुदुर्ग) यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधित मालवणातील पोलीस, पत्रकार, डाँक्टर, सफाई कर्मचारी यांना कोविड योद्धया म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. किंग्ज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर मालवण पत्रकार समितीला कोविड योद्धा सन्मानपत्राने गौरविले. यावेळी मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल…

Read More
You cannot copy content of this page