*बाळशास्त्री जांभेकर यांचा पत्रकारितेतील आदर्श तरुण पत्रकारांनी घ्यावा
*निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचे प्रतिपादन* सिंधूदुर्गनगरी ता २० समाज प्रबोधनासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत दर्पण या साप्ताहिकाच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता जोपासली. त्यांचा समजिक दृष्टीकोनातून पत्रकारितेतील आदर्श आजच्या तरुण पत्रकारांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज शासकीय बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त बोलताना केले. २० फेब्रुवारी हा दिवस मराठी…
