Headlines

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдПрдХрд╛рдЪ рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рд╡рд┐рдирд╛рдорд╛рд╕реНрдХ рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ 397 рдЬрдгрд╛рдВрд╡рд░ рджрдВрдбрд╛рддреНрдордХ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ ….

*💫सिंधुदूगनगरी दि.२३-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात 397 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 41 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 8 हजार 200…

Read More

рдорд╣рд╛рдкреБрд░реБрд╖ рд░реЗрд╡рддрд│реЗрдиреЗ рдХреЛрд░рд▓реЗ рд╕рдВрджреАрдк рдореЗрд╕реНрддреНрд░реА рдорд┐рддреНрд░рдордВрдбрд│ рдЪрд╖рдХрд╛рд╡рд░ рдирд╛рд╡ ; рдЬрд┐рдпрд╛ рдЗрд▓реЗрд╡рди рджреЗрд╡рдЧрдб рдЙрдкрд╡рд┐рдЬреЗрддреЗ…

सर्वोत्कृष्ट खेळाडू अवि देवगड़कर तर अंतिम सामना सामनावीर विट्ठल कवटकर *💫कणकवली दि.२४-:* संदिप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझिबॉयज क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी वरवडे फणसनगर मैदानावर झाला. स्पर्धेचे यावेळी १८ वे वर्ष होते. या सामन्यात मालवण तालुक्यातील महापुरुष रेवतळे संघ विजेता तर जिया इलेवन संघ देवगड उपविजेता ठरला. ५ दिवस चाललेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरिच्या पहिल्या…

Read More

рдмрд╛рд░реНрдЯреАрддрд░реНрдлреЗ рдорд╛рд▓рд╡рдгрдордзреНрдпреЗ рд╕рдВрдд рдЧрд╛рдбрдЧреЗрдмрд╛рдмрд╛ рдпрд╛рдВрдирд╛ рдЕрднрд┐рд╡рд╛рджрди….

*💫मालवण दि२३-:* संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत मालवण बांगीवाडा येथील समाजमंदिर येथे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पी.के.चौकेकर, अमित खोत, महेश कदम, सिद्धेश आचरेकर, भूषण मेतर, वैभव वळंजू, अंजना सामंत, एस.एस.कासले आदि उपस्थित होते. यावेळी पी.के.चौकेकर यांनी संत…

Read More

рдорд╛рд╕реНрдХ рд▓рд╛рд╡рд╛ рдорд╛рд▓рд╡рдг рдХреЛрд░реЛрдирд╛ рдореБрдХреНрдд рдареЗрд╡рд╛….

नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये ;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन *💫मालवण दि.२३-:* मालवण शहरात पुन्हा काही प्रमाणात स्थानिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्ग कमी झाला पण पूर्णपणे गेलेला नाही. शासनाने जगजीवन पुन्हा एकदा सुरळीत होण्याच्या दृष्टीने अनलॉक केले पण शासनाच्या ‘अनलॉक’ धोरणाचा चुकीचा अर्थ काढल्याने पुन्हा एकदा रुग्ण मिळण्यास सुरुवात झाली आहे. तरी कोरोना…

Read More

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓рд╛ рддрд╛рд▓реБрдХрд╛ рд╕реЗрд╡рд╛рдирд┐рд╡реГрддреНрдд рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рд╡рд╛рд░реНрд╖рд┐рдХ рд╕рднрд╛ рд░рджреНрдж…

*💫वेंगुर्ला दि.२३-:* कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि शासकीय आदेशामुळे वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनची गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कमिटी सदस्यांनी केले आहे.

Read More

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗ рдпреЗрдереАрд▓ рддрд╛рдВрдмрд│реЗрд╢реНрд╡рд░ рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ рдЙрджреНрдпрд╛

वेंगुर्ला प्रतिनिधी : वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील श्री देव तांबळेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २४ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे..यानिमित्त केळी, नारळ ठेवणे तसेच रात्री पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

Read More

рдордбреБрд▒реНрдпрд╛рдд реирен рд░реЛрдЬреА рднрд╛рдЬрдкрд╛ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рдЦреБрд▓реА рд░рд╕реНрд╕реАрдЦреЗрдЪ рд╕реНрдкрд░реНрдзрд╛…

*💫बांदा दि.२३ -:* भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार २७ फेब्रुवारी रोजी मडूरे परबवाडी येथील मैदानावर भव्य खुली रस्सीखेच स्पर्धा ‘माऊली चषक २०२१’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता युवा उद्योजक दत्ता कवठणकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्पर्धा संयोजक सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सावंतवाडी सभापती सौ….

Read More

*рд╕реНрд╡рдЪреНрдЫ рд╕рд░реНрд╡реЗрдХреНрд╖рдг рдЕрдВрддрд░реНрдЧрдд рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдирд░реЗрдВрджреНрд░ рдбреЛрдВрдЧрд░ рдкрд░рд┐рд╕рд░рд╛рдд рд╕реНрд╡рдЪреНрдЫрддрд╛ рдЕрднрд┐рдпрд╛рди рд╕рдВрдкрдиреНрди.

रोटरी क्लब, युवा सिंधू फाऊंडेशन आणि भोसले पॉलिटेक्निकल कॉलेज च्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला उपक्रम *💫सावंतवाडी दि.२३-:* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आज सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. या अभियानात रोटरी क्लब, युवा सिंधू या सामाजिक संस्था तर भोसले पॉलिटेक्निक कॉलेज चे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्ष…

Read More

рдпреЗрддреНрдпрд╛ рдХрд╛рд╣реА рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рдЙрд░реНрд╡рд░рд┐рдд рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдирд┐рдзреА рдЙрдкрд▓рдмреНрдз рдХрд░реВрди рджреЗрдК : рд░реБрдкреЗрд╢ рд░рд╛рдКрд│….

पारपोली-गुरववाडी रस्ता नूतनीकरण भूमीपूजन सोहळा *💫सावंतवाडी दि.२२-:* पारपोली गावामध्ये अनेक विकास कामे गेल्या पाच वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत. सदर रस्ता हा माननीय आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून २५-१५ अंतर्गत मंजूर केला असून त्यासाठी संदेश गुरव, राघोजी सावंत यांनी प्रयत्न केल्यामुळे होऊ शकला. येत्या काही दिवसात उर्वरित रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन तालुकाप्रमुख…

Read More

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рдд рд░рд╛рддреНрд░реА резрез рддреЗ рд╕рдХрд╛рд│реА рем рдпрд╛ рд╡реЗрд│реЗрдд рдРрдЪреНрдЫрд┐рдХ рд╕рдВрдЪрд╛рд░рдмрдВрджреА

पालकमंत्री उदय सामंत ; परवानगी घेतल्याशिवाय कार्यक्रम केल्यास कारवाई करण्याचे आदेश सिंधूदुर्गनगरी ता २२ कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सिंधूदुर्ग जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत ऐच्छिक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य न केल्यास कायदेशीर संचारबंदी लागू करावी लागेल. तसेच मास्क न वापरल्यास २०० ऐवजी ५०० रोये दंड रक्कम करण्यात…

Read More
You cannot copy content of this page