कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीचा आठवडा बाजार बंद….

२३ फेब्रुवारी पासून पुढील आदेश होईपर्यंत होणार अंमलबजावणी; नागरिकांनी सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष समीर नालावडे यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.२४-:* जवळपास वीस वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावर नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सर्व नगरसेवकांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला. मुख्याधिकारी यांनीही या स्पर्धेसाठी होकार दिला. स्पर्धेची बक्षीस तरतूदही नगरपालिकेच्या फंडातून करण्यात आली. येत्या एक…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली वचनपूर्ती…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्गमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७८ कोटी ६३ लाख निधी मंजूर; आमदार वैभव नाईक यांची माहिती *💫कुडाळ दि.२४-:* गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाले होते. मंगळवार २७ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे अतिवृष्टीचा आढावा घेतला होता. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत,…

Read More

सावंतवाडी शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्र यावे : माजी खासदार निलेश राणे…

सावंतवाडी येथे भव्य नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा उदघाटन सोहळा *💫सावंतवाडी दि.२४-:* जिमखाना मैदानावर तब्बल वीस वर्षांनी होत असलेल्या नगराध्यक्ष चषकाच्या निमित्ताने सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र आलेत तसेच शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्र यावे जेणेकरून भविष्यात सावंतवाडी नगर परिषद ही राज्यातील एक नंबरची नगरपरिषद ठरेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला….

Read More

शिवसेनेच्या माध्यमातून तिरोडा, नाणोस येथील मंजूर हायमास्ट लाईटचे उदघाटन….

तिरोडा येथील उदघाटन रुपेश राऊळ यांच्या तर नाणोस येथील उदघाटन अशोक दळवी यांच्या हस्ते *💫वेंगुर्ले दि.२४-:* गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून नाणोस आणि तिरोडा गावातील शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर असलेल्या हायमास्ट लाईटचे तिरोडा गावातील उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि नाणोस गावातील उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खरेदी विक्री संघाचे बाबल ठाकुर,…

Read More

कळसुली हायस्कूल चे शिक्षक अमर पवार ” आदर्श हिंदी प्रचारक भाषारत्न ” पुरस्काराने सन्मानित…

गोव्याचे उपमुख्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते आले गौरविण्यात *💫कणकवली दि.२४-:* गोवा येथिल गोवा हिंदी अकादमी द्वारे राष्ट्रभाषा हिंदी प्रचार आणि संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यातील प्रशंसनीय योगदानासाठी सिधुदुर्ग जिल्हातील चार शिक्षकांना आदर्श हिंदी प्रचारक भाषारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोवा मीरामार येथिल सोलमार सभागृहात आयोजित केलेल्या गोवा हिंदी अकादमी पुरस्कृत महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय हिंदी प्रचारक संमेलन…

Read More

*नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

*माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन *💫सावंतवाडी दि.२४-:* जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्घाटन आज माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर नगरसेवक आनंद नेवगी नगरसेवक नासीर शेख नगरसेवक परिमल नाईक नगरसेवक उदय नाईक ,…

Read More

*माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार उद्या नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती* *सावंतवाडी-:* येथील जिमखाना मैदान येथे आयोजित करण्यात आलेली नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा उद्या दिनांक २४ फेब्रुवारी पासून सुरु होत असुन, या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या सकाळी ९ वाजता होणार आहे. ही स्पर्धा २८ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. तसेच या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण युट्युब द्वारे…

Read More

अन्यथा आपल्याही अनधिकृत कारभाराची पोलखोल ह्युमन राईट्स पुराव्यानिशी करेल

*ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांचा इशारा *💫सावंतवाडी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांना दमदाडी केली जात आहे. या प्रकरणी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट कडे जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे तक्रार अर्ज दाखल आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी वीज कनेक्शन न तोडणायचे आदेश देऊन सुद्धा ते न जुमानता जिल्ह्यातील वीज अधिकारी…

Read More

मालवण येथे धक्का मित्रमंडळाचे रक्तदान शिबिर संपन्न

*७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान; साडे तीन महिन्यात तिसऱ्यांदा आयोजित केले शिबिर *💫मालवण दि२३-:* साडे तीन महिन्यापूर्वी सामाजिक भावनेतून मालवणात स्थापन झालेल्या धक्का मित्रमंडळाने आज घेतलेल्या तिसऱ्या रक्तदान शिबिराचे उदघाटन मालवणचे नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आज धक्का मित्रमंडळाच्या वतीने…

Read More

दिव्यांग निधी खर्चावरुन प्रशासन व सत्ताधाऱ्यांत खडाजंगी

स्थायी समितीची बैठक : केवळ २२ प्रस्तावाना शिफारस *💫सिंधूदुर्गनगरी दि.२३-:* समाज कल्याण विभागाच्या ५ टक्के दिव्यांग निधी खर्चावरुन मंगळवारी स्थायी समितीत प्रशासन व सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक होत मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांना धारेवर धरले. दिव्यांग जिल्हास्तरिय समितीकडे १२३ प्रस्ताव पाठविलेले असताना आर्थिक तरतूद पाहुन केवळ २२ प्रस्तावाना…

Read More
You cannot copy content of this page