कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द…
पालकमंत्री उदय सामंत *ð«सिंधुदुर्गनगरी दि२७-:* देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची 11 ते 13 मार्च दरम्यान होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या आगामी यात्रा नियोजनाबाबत मंदिराच्या विश्वस्तांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,…
