*गोवा बांबुळी येथे सुरू होते उपचार
*💫सावंतवाडी ता.दि.२७-:* साटेली तर्फे सातार्डा गावचे विद्यमान सरपंच केशव शंकर जाधव ( वय ५५) यांचे अल्पशा आजाराने गोवा बांबुळी येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. गेले अनेक दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू होते. परंतु आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे साटेली तर्फ सातार्डा गावावर शोककळा पसरली आहे.