Headlines

рд░реЗрд▓реНрд╡реЗрдЪреНрдпрд╛ рдзрдбрдХреЗрдиреЗ рдЕрдЬреНрдЮрд╛рдд рдпреБрд╡рдХрд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреВ…

*💫कणकवली दि.०३-:* कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर जानवली येथे अज्ञात पुरुषाचाचा मृत्यू झाला. 2 मार्च रोजी रात्री साडे अकरा च्या सुमारास ही घटना घडली. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. अंदाजे 40 ते 45 वयाच्या हा इसम असून रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

Read More

*_рдХреЛрд░реЛрдирд╛ рд╡рд┐рд╖рд╛рдгреВрдЪреНрдпрд╛ рдкрд╛рд░реНрд╢реНрд╡рднреВрдореАрд╡рд░ рдХреБрдгрдХреЗрд╢реНрд╡рд░ рдорд╣рд╛рд╢рд┐рд╡рд░рд╛рддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ рдЧрд╛рд╡рдорд░реНрдпрд╛рджрд┐рдд…._

पुजारी, विश्वस्त, देवस्थानचे कर्मचारी यांनी ऐच्छिक कोवीड टेस्ट करून घ्यावी;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची सुचना *💫देवगड दि.०२-:* श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मार्च २०२० रोजी होणारा महाशिवरात्रौत्सव हा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावमर्यादित होणार असून कोणीही पर्यटक, बाहेरचे भाविक अथवा नागरिक कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येवू नये म्हणून पुर्णत: रस्ते नाकाबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच मंदीरात असणारे पुजारी,…

Read More

рдЬрд┐рд▓реЗрдЯреАрдирдЪрд╛ рд╕реНрдлреЛрдЯ рд╢рд┐рд░рдВрдЧреЗ рдпреЗрдереЗрдЪ рдЭрд╛рд▓рд╛;

आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न – लक्ष्मण नाईक… *💫दोडामार्ग दि.०२ सुमित दळवी-:* रविवारी झालेल्या जिलेटिन स्फोट शिरंगे येथील कॉरीतच झाला असून जखमी झालेल्या दोन्ही कामगारांना घटनास्थळावरून सुमारे वीस किलोमीटर लांब मणेरी येथील मुख्य रस्त्यालगत फेकण्याचे दुर्दैवी कृत्य कॉरी मालकाने केले असून झालेला प्रकार उघडकीस न आणता मिटवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर येत आहे, शिरंगे येथील कॉरी…

Read More

рдорд╛рдирдзрди рди рдорд┐рд│рд╛рд▓реНрдпрд╛рдиреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рддреАрд▓ рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреЗ рдХрд╛рдордмрдВрдж рдЖрдВрджреЛрд▓рди

सिंधूदुर्गनगरी ता २ कोरोना यौद्धा अशी शासनाने बिरुदावली दिलेल्या जिल्हा रुग्णालयातील रेंवीय निदान प्रयोग शाळेतील १३ कर्मचाऱ्यांना गेल्या ४ महिन्यापासून मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मानधन जमा होत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मानधन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рдмрд╕ рд╕реНрдерд╛рдирдХрд╛рдЪреНрдпрд╛ рдЗрдорд╛рд░рддреАрдЪрд╛ рд╕реНрд▓реЕрдм рдХреЛрд╕рд│рд▓рд╛…

एसटी प्रशासनाने डोळेझाक केल्याने पुन्हा घडली दुर्घटना *💫मालवण दि०२-:* चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या मालवण बस स्थानकाची इमारत जीर्ण झाली असून गेल्या वर्षी पासून या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक वृद्ध प्रवासी जखमी झाला होता. जीर्ण आणि धोकादायक बनलेल्या या इमारतीबाबत एसटी प्रशासनाने डोळेझाक केल्याने आज पुन्हा या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत…

Read More

рдкреНрд░рд╢рд╛рд╕рди рд╡ рдЖрдВрдЧрдгреЗ рдХреБрдЯреБрдВрдмреАрдп рдпрд╛рдВрдЪреА рд╕рдВрдпреБрдХреНрдд рдмреИрдардХ рд╕рдВрдкрдиреНрди….

*५०- ५० च्या समुहाने कोरोनाचे नियम पाळून आंगणे कुटुंबीयांना देवीचे दर्शन;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची माहिती *💫मालवण दि.०२-:* कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची दि. ६ मार्च रोजी होणारी जत्रा ही केवळ आंगणे कुटुंबियांपुरतीच असेल, एका वेळी ५० व्यक्ती अशा पद्धतीने ५०- ५० च्या समूहाने सोशल डिस्टन्ससह कोरोनाचे नियम पाळून आंगणे कुटुंबीय व्यक्तींना देवीचे…

Read More

*рд╡реЗрддрди рди рджрд┐рд▓реНрдпрд╛рдиреЗ “рддреНрдпрд╛” рдХрдВрддреНрд░рд╛рдЯреА рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдВрдЪреЗ рдЖрдЬрдкрд╛рд╕реВрди рдмреЗрдореБрджрдд рдХрд╛рдо рдмрдВрдж рдЖрдВрджреЛрд▓рди

मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे गेल्या तीन चार महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांनी न दिल्याने आक्रमक बनलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता शहरात कचरा उचल करण्याचे काम करूनही वेळेवर वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबाची उपासमार होट आहे. त्यामुळे…

Read More

рджреЗрд╢рд╛рддреАрд▓ рдкрд╣рд┐рд▓реНрдпрд╛ рдордБрдЧреЛ рдЯреЗрдХ рдкреНрд▓реЕрдЯрдлреЙрд░реНрдордЪрд╛ рджрд┐рд▓реНрд▓реАрдд рд╢реБрднрд╛рд░рдВрдн…._!

माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन, ‘ग्लोबल कोकण’चा पुढाकार;GI टॅग हापूस शेतातून थेट घरात पोहचणार, प्रत्येक पेटीवर युनिक क्युआर कोड *💫मालवण दि.०२-:* आपण स्वतः निर्मिती केलेल्या प्रत्येक उत्पादनाला जीआय टॅगचे मानांकन मिळायला हवे. वर्षभर प्रचंड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला प्राप्त व्हावा तसेच कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला या भौगोलिक मानांकनामुळे संरक्षण आणि बळकटी मिळायला हवी….

Read More

*рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рд╡рд╛рд╕рд┐рдпрд╛рдВрд╕рд╛рдареА рдореЛрдареА рдЦреБрд╢рдЦрдмрд░…

पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये कोरोना लस देणार मोफत *खासदार नारायण राणे स्वतः उचलणार लसीकरणाचा खर्च* *💫ओरोस दि.०२-:* : कोरोना या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात विविध ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासकीय ठिकाणी हे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे.तर खासगी रुग्णालयात २५० रुपये भरून हे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдорд╣рд╛рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рд╕рдВрдд рд░рд╡рд┐рджрд╛рд╕ рдорд╣рд╛рд░рд╛рдЬ рд░реЛрд╣рд┐рджрд╛рд╕ рдЬрдпрдВрддреА рд╕рд╛рдЬрд░реА…

*💫कणकवली दि.०२-:* येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले होते तर विचार मंचावर पर्यवेक्षक मंगलदास कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.सोमनाथ कदम यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. डॉ. सोमनाथ कदम म्हणाले, “संत रोहिदास महाराज यांनी समाजात शांतता, समानता, न्याय, बंधुता व…

Read More
You cannot copy content of this page