राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची निवड…

*💫सावंतवाडी दि ०५-:* जहीरा आसिफ ख्वाजा यांची तालुका युवती अल्पसंख्याक अध्यक्षपदी, अल्फिया इब्राहिम पटेल अल्पसंख्याक युवती शहर अध्यक्ष तर युनुस महंमदहुसेन मुल्ला अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शफिक खान, अफरोज राजगुरू, दर्शना बाबर देसाई आदी उपस्थित होते.

Read More

९ मार्चला कणकवली तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकरिणीची होणार नियुक्ती…

सर्वसाधारण सभेत होणार नियुक्ती *💫कणकवली दि.०५-:* कणकवली तालुका पत्रकार संघाची मंगळवारी दि.९ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.ही सभा कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे होणार आहे. या सभेत पुढील कार्यकालासाठी कणकवली तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. एकनाथ पवार, उज्ज्वल नारकर, संतोष सावंत निवड निरीक्षक म्हणून काम पाहणार…

Read More

संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, नितीन सातपुते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

*💫सावंतवाडी दि.०५-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी तालुका कार्यालयात संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, नितीन सातपुते यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, ओबीसी सेल…

Read More

निगुडेत पिकेल ते विकेल अभियान….

*💫बांदा दि.०५-:* भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोचवा यासाठी यासाठी ‘पिकेल ते विकेल’ या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सहाय्य करण्यात आले. इन्सुली खामदेव नाका या ठिकाणी निगुडे येथील शेतकरी शर्मिला शांताराम नाईक व अरूण वासू शेगडे या दोन शेतकऱ्यांना दुकान लावण्यासाठी सहकार्य करण्यात आले. ज़िल्हा कृषी अधीक्षक म्हेत्रे, आत्माकृषी अधिकारी घोलप, उपविभागीय कृषिअधिकारी अजित अडसुळे, तालुका कृषिअधिकारी…

Read More

शेर्लेत 6 व 7 रोजी क्रिकेट स्पर्धा….

*💫बांदा दि.०५-:* युवा परिवर्तन सावंतवाडी, दोडामार्ग तालुका मर्यादित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. ६ व 7 मार्च रोजी सिद्धार्थ नगर, शेर्ले येथे करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब, शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 10 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 138 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 10 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर ७ रुग्णानी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

भेलड्या माडाची तोड करणाऱ्यांवर कारवाई करा

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची वन अधिकारी यांच्याकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.०५-:* जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भेलड्या माडाची तोड ताबडतोब थांबवण्यात यावी. परप्रांतीय लोक ह्या माडाची तोड करून सुशोभिकरण करण्यासाठी मुंबई येथे विक्री साठी वापरली जात आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी वन अधिकारी यांना भेटून केली आहे. अशा…

Read More

*राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेलच्या सावंतवाडी उपाध्यक्ष पदी याकुब शेख यांची नियुक्ती

व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली नियुक्ती; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र* *💫सावंतवाडी दि.०५-:* महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष पदी याकुब चाँद शेख यांची नियुक्ती उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना…

Read More

देवानंद लुडबे व अरविंद मोंडकर यांनी राजाराम देशमुख यांची घेतली भेट…

_देवानंद लुडबे व अरविंद मोंडकर यांनी राजाराम देशमुख यांची घेतली भेट…. *💫मालवण दि.०५-:* सिद्धीविनायक मंदिरचे विश्वस्त राजाराम देशमुख यांची मुंबई येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद लुडबे व प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील गरजू नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी काही मदत लागल्यास मला सांगा, मी देईन, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. यावेळी महेश तेली,…

Read More

प्रहार दिव्यांग संघटनेने प्रजित नायर यांची घेतली सदिच्छा भेट…

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व समस्यांबाबत चर्चा *💫कणकवली दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची प्रहार दिव्यांग शासकिय व निमशासकीय अधिकारी – कर्मचारी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व समस्या याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी संघटनेच्या वतीने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या मागण्याही नूतन सीईओं समोर मांडण्यात आल्या. शासन…

Read More
You cannot copy content of this page