संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, नितीन सातपुते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

*💫सावंतवाडी दि.०५-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी तालुका कार्यालयात संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, नितीन सातपुते यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कन्याळकर, विद्यार्थी सेल संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत, युवती जिल्हा कार्याध्यक्ष संपदा तुळसकर, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बाबा खतीब, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख, उद्योग व व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, सावंतवाडी शहाराध्यक्ष देवा टेमकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, पदवीधर सेल तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी, उद्योग व व्यापार विभाग तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, शफीक खान, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष अरुण जाधव, सुभाष कदम, मोहिनी देऊलकर, कांचन मसुरकर, जहिरा ख्वाजा, आलिया पटेल, आसिफ ख्वाजा, युनुस मुल्ला, इमरान शेख, गौस मुल्ला, कौस्तुभ नाईक, याकुब शैख, नियाज़ शैख, नितीन सातपुते, अभी पवार, प्रतिक नाईक, सूर्यकांत नाईक, दिलीप नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page