*💫बांदा दि.०५-:* युवा परिवर्तन सावंतवाडी, दोडामार्ग तालुका मर्यादित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. ६ व 7 मार्च रोजी सिद्धार्थ नगर, शेर्ले येथे करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब, शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांचेसह शेर्ले सरपंच जगन्नाथ उर्फ उदय धुरी, बांदा सरपंच अक्रम खान, मंडळ अधिकारी लक्ष्मण निगुडकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शेर्लेत 6 व 7 रोजी क्रिकेट स्पर्धा….
