जि प अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची डी एस एन कार्यालयाला भेट…

प्रभारी अध्यक्षपद मिळाल्याबद्दल डी एस एन चॅनल व इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिल्या शुभेच्छा *💫दोडामार्ग दि.०५सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील भाजपाचे नेते व जि प अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची जि प अध्यक्षपदी निवड झाली, त्यानंतर दोडामार्ग मध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यांनतर त्यांनी दोडामार्ग मधील डी एस एन कार्यालयाला भेट देत शुभेच्छा स्विकारल्या व चहापान केले. याप्रसंगी…

Read More

तालुक्यातील दोघांकडून बँकेची फसवणूक

खोटे दागिने खरे भासवून घेतले कर्ज; संबंधिता विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल *💫सावंतवाडी दि.०५-:* सावंतवाडी तालुक्यातील दोन व्यक्तींनी खोटे दागिने देऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित बँकेच्या मॅनेजरने आज सावंतवाडी पोलिस स्थानकात धाव घेत संबंधिता विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी संबंधित संशयित आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास पोलिस…

Read More

बांदा ग्रामपंचायत ‘विकासाचे रोल मॉडेल’

भादवण (ता. आजरा, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पाटील यांचे गौरवोद्गार : प्रशासकीय अभ्यास दौरा *💫बांदा दि.०५-:* बांदा ग्रामपंचायतीचे काम हे आदर्शवत व उपक्रमशील आहे. कोणतेही राजकारण न करता सरपंच अक्रम खान व सर्व सदस्यांना एकत्रित घेत करत असलेले काम हे कौतुकास्पद आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना व विकास काय असतो हे बांद्यात आल्यावर समजते. बांदा शहर…

Read More

राष्ट्रीय लोक अदालत 10 एप्रिल रोजी….

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सिंधुदुर्ग, सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर, बँकेची कर्ज वसुली, मोटार अपघात नुकसान भरपाई, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन,विद्यूत, पाणी देयक व घरपटृी, दिवाणी (भाडे, वहिवाटीचे हक्क,…

Read More

एसआयटी ची स्पेशल इन्व्हेस्टिंगेटिग टीम आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नेमणूक करा

*अतुल रावराणे यांची पत्रकार परिषदेत मागणी* कणकवली : मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर कासार्डेसह परिसरातील अवैध सिलिका मायनिंग उत्खननावर कारवाई सुरू झाली आहे.मात्र बेकायदेशीर उत्खननच नव्हे तर शासनाच्या दस्तऐवजाशी छेडछाड करण्यात आली आहे. एसआयटी ची स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली न्यायालयाच्या निरीक्षणाखाली नेमावी अशी मागणी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत केली. या सिलिका माफियांवर…

Read More

UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या पूर्व तयारीसाठी विनामूल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम…

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आयोजन;सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचे आ. वैभव नाईक यांचे आवाहन *💫कुडाळ दि.०५-:* केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्र राज्य शासना मार्फत निश्चित केलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने शनिवार…

Read More

विरोध करूनही त्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारल्याने नागरिक आक्रमक

*तो टॉवर पालिकेकडून काढून टाकणार ;प्रसंगी राजीनामा देण्याचा नगरसेवक नासिर शेख यांचा इशारा* *💫सावंतवाडी दि.०५-:* शहरात बाहेरचा वाडा कुणकेरी रोड परिसरातील जागेत इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी दिली जाऊ नये. अशी मागणी तेथील नागरिकांनी केली होती. मात्र, तरी देखील संबंधित कंपनीकडून त्या ठिकाणी टॉवर उभारण्यात आल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. हा…

Read More

*मोती तलावात पुन्हा एकदा दिसले पाण मांजर

*नागरिकांची बघण्यासाठी गर्दी* *💫सावंतवाडी दि.०५-:* आज संध्याकाळी मोती तलावात पाण मांजर दिसून आले असून, बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मोती तलावात पाण मांजरांचा सुळसुळाट वाढला आहे.

Read More

*गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीस १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी*

*💫सावंतवाडी दि.०५-:* बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला न्यायलयाने १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी सरकारी पक्षातर्फे अँड. परमाज यांनी काम पाहिले तर आरोपींच्या वतीने अँड सुहेब डींगणकर यांनी काम पाहिले आहे.

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 6 मार्च 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 6.40 वा. दाभोळी विमानतळ, गोवा येथून शासकीय विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी, ओरोसकडे प्रयाण, सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन व राखीव, सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह…

Read More
You cannot copy content of this page