Headlines

рдбреЗрдЧрд╡реЗ рдпреЗрдереЗ рд╕рд┐рджреНрдз рд╕рдорд╛рдзреА рдпреЛрдЧ (рдПрд╕рдПрд╕рд╡рд╛рдп) рдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдкрд╛рд▓рдХ рд╡ рдореБрд▓рд╛рдВрд╕рд╛рдареА реирез рдорд╛рд░реНрдЪ рд░реЛрдЬреА рд╕рддреНрд╕рдВрдЧ рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд░рдо

सावंतवाडी : कश्यप ऋषी आश्रम बांदा, डेगवे येथे सिद्ध समाधी योग (एसएसवाय) च्यावतीने पालक व मुलांसाठी २१ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्संग कार्यक्रमात पालक व मुलांनी सहभागी व्हावे, असे कळविण्यात आले आहे.

Read More

рдорд╛рд▓реЛрдВрдб- рдорд╛рд▓рдбреА рдмрдВрдзрд╛рд▒реНрдпрд╛рдЪреА рдЙрдВрдЪреА рд╡рд╛рдврд╡рд┐рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд▓рд╛рдЧрдгрд╛рд░рд╛ рдЕрдзрд┐рдХрдЪрд╛ рдирд┐рдзреА рдЖрдгреВ….

पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही *💫मालवण दि.०७-:* मालोंड- मालडी बंधाऱ्याचे रद्द झालेले काम पुन्हा मंजूर करून घेण्यात आले. या बंधाऱ्याचे काम चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे असून त्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेण्यात यावे. याचबरोबर या बंधाऱ्याची उंची वाढविण्याची जी स्थानिकांची मागणी आहे, त्यादृष्टीने लागणारा अधिकचा निधी आणण्याची आपली जबाबदारी असून ती निश्चितच पार पाडली जाईल अशी ग्वाही…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рд╢рд╣рд░рд╛рдЪреНрдпрд╛ рд╡рд┐рдХрд╛рд╕рд╛рд╕рд╛рдареА рдХрд╛рдпрдо рдХрдЯрд┐рдмрджреНрдз рд░рд╛рд╣рдгрд╛рд░-:рдЖрдорджрд╛рд░ рджреАрдкрдХ рдХреЗрд╕рд░рдХрд░…

*💫सावंतवाडी दि.०७-:* मी मंत्रीपदासाठी लाचार होणार नाही. मला मिळालेल्या संधीचा फायदा व दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दाखवली आहे. मी नगराध्यक्ष नसलो तरी शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार आहे. त्यामुळे जो मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईन, त्याच्या पाठीशी शहरातील जनतेने ठामपणे उभे राहायला हवे, असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी केले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते….

Read More

рдирд╛рдзрд╡рдбреЗ рдпреЗрдереАрд▓ рддрд░реБрдгрд╛рдВрдЪрд╛ рдордирд╕реЗ рд╕рд░рдЪрд┐рдЯрдгреАрд╕ рдкрд░рд╢реБрд░рд╛рдо рдЙрдкрд░рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЙрдкрд╕реНрдерд┐рддреАрдд рдордирд╕реЗрдд рдкреНрд░рд╡реЗрд╢…

*💫वैभववाडी दि.०७-:* वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील तरुणांनी माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी वैभववाडी तालुका अध्यक्ष सचिन तावडे, उपतालुका अध्यक्ष दीपक पार्टी उपस्थित होते. यावेळी नाधवडे ग्रामपंचायत सदस्य दीपाली दीपक पार्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदेश सुतार, संकेत पांचाळ, अनिकेत वीर, धिरज पांचाळ अमोल ढेबे…

Read More

рдЬрд╛рдЧрддрд┐рдХ рдорд╣рд┐рд▓рд╛ рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдХреБрдбрд╛рд│ – рдорд╛рд▓рд╡рдг рдпреЗрдереАрд▓ рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдЪрд╛ рд╕рдиреНрдорд╛рди

*💫मालवण दि.०७-:* जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कुडाळ – मालवण या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय युवक काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सप्ताह साजरा करण्यात येत असल्याची माहिती कुडाळ मालवण युवक काँग्रेस विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी दिली. या सन्मान सप्ताहाची सुरवात उद्या सोमवार ०८ मार्च २०२१ रोजी…

Read More

рдиреНрдпреВ рдЦрд╛рд╕рдХреАрд▓рд╡рд╛рдбрд╛ рдпреЗрдереЗ рдЙрднрд╛рд░рдгреНрдпрд╛рдд рдпреЗрдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдЯреЙрд╡рд░рд▓рд╛ рдордирд╕реЗрдЪрд╛рд╣реА рд╡рд┐рд░реЛрдз…

*नागरिकांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहणार;आशिष सुभेदार यांचा इशारा.. *💫सावंतवाडी दि.०७-:* शहरात न्यू खासकिलवाडा परिसरात रसाळ मेस जवळ कॉसमॉस बिल्डिंग येथे इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात येऊ नये. अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. या परिसरात लोकवस्ती असून, लहान मुलांची शाळा देखील आहे. त्यामुळे ठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवरमुळे लोकांच्या, लहान मुलांच्या जीवितास धोका…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШрд╛рдЪрд╛ рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ рд╡рд┐рддрд░рдг рд╕реЛрд╣рд│рд╛ рд╕рдВрдкрдиреНрди…

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण *💫सावंतवाडी दि.०७ :* तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा आज सावंतवाडी येथील स्व. बाळासाहेब ज्ञानप्रबोधिनी येथे येथे पार पडला. पत्रकार संघाच्यावतीनं जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराचे वितरण माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत या सोहळ्यास प्रारंभ झाला….

Read More

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ рд╕рд┐рджреНрдз рд╕рдорд╛рдзреА рдпреЛрдЧ (рдПрд╕рдПрд╕рд╡рд╛рдп) рдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдкрд╛рд▓рдХ рд╕рднрд╛ рд╡ рд▓рд╣рд╛рди рдореБрд▓рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдпреЛрдЧ рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рдЪрд╛ рд╕рд╛рдВрдЧрддрд╛ рд╕рдорд╛рд░рдВрдн рд╕рдВрдкрдиреНрди…

*💫सावंतवाडी दि.०७सहदेव राऊळ-;* मळगाव येथील खानोलकर हॉलमध्ये सिद्ध समाधी योग (एसएसवाय) च्या वतीने पालक सभा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या योग शिबिराचा सांगता समारंभही कोरोना नियमावलीचे पालन करून पार पडला. यावेळी गोवा येथील सुधाकर गुरुजी, नाबर इंग्लिश स्कूल बांदाच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, मळेवाड आरोग्य केंद्राचे उमाजी राणे, उर्मिला राणे, नामदेव…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рд╢реНрд░реАрдзрд░ рдирд╛рдИрдХ рдЙрджреНрдпрд╛рдирд╛рд╕рд╛рдареА рдкреБрдирд░реНрд╡рд┐рдХрд╛рд╕рд╛рд╕рд╛рдареА ренрел рд▓рд╛рдЦрд╛рдЪрд╛ рдирд┐рдзреА-:рд╕рдВрджреЗрд╢ рдкрд╛рд░рдХрд░….

शहरातील विविध विकास कामांसाठी एक कोटी तर क्रीडांगणासाठी पाच कोटी रुपये.. *💫कणकवली दि.०७-:* कणकवली शहरात भूमिगत वीज वाहिन्या संदर्भात खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे सहा कोटी निधी प्राप्त झाला होता मात्र रस्ता दुरुस्तीसाठी सत्ताधाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दर दिल्यामुळे तो निधी परत गेला आहे. तसेच क्रीडांगण विकासासाठी पाच कोटी तर अद्यावत अग्निशामक बंब देण्याबाबत पालकमंत्री उदय…

Read More

рд░реЛрдЯрд░реА рдХреНрд▓рдм, рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдЪреА рд╡рди рд╡рд┐рднрд╛рдЧ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд▓рд╛ рд╕рджрд┐рдЪреНрдЫрд╛ рднреЗрдЯ….

*💫सावंतवाडी दि.०६-:* आंतरराष्ट्रीय वन्यप्राणी दिना निमित्य रोटरी अध्यक्ष-रो. राजेश नवांगुळ आणि सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी सावंतवाडीतील वन विभागाच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. या कार्यालयाचे प्रमुख IFS अधिकारी श्री. शहाजी नरनवर याची सदिच्छा भेट घेऊन पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण साठी रोटरी क्लब, सावंतवाडीने केलेल्या कामांची कल्पना दिली. त्यात वन्यजीवांसाठी पाणवठा पुनरुजीवित केल्याचे सांगितले. वन्यजीव आणि पर्यावरण…

Read More
You cannot copy content of this page