*💫वैभववाडी दि.०७-:* वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील तरुणांनी माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी वैभववाडी तालुका अध्यक्ष सचिन तावडे, उपतालुका अध्यक्ष दीपक पार्टी उपस्थित होते. यावेळी नाधवडे ग्रामपंचायत सदस्य दीपाली दीपक पार्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदेश सुतार, संकेत पांचाळ, अनिकेत वीर, धिरज पांचाळ अमोल ढेबे प्रतीक्षा वरावडेकर आदींनी मनसेत प्रवेश केला.
नाधवडे येथील तरुणांचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश…
