डेगवे येथे सिद्ध समाधी योग (एसएसवाय) च्यावतीने पालक व मुलांसाठी २१ मार्च रोजी सत्संग कार्यक्रम

सावंतवाडी : कश्यप ऋषी आश्रम बांदा, डेगवे येथे सिद्ध समाधी योग (एसएसवाय) च्यावतीने पालक व मुलांसाठी २१ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्संग कार्यक्रमात पालक व मुलांनी सहभागी व्हावे, असे कळविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page