कणकवली येथील नलिनी उपरकर यांचे वृद्धापकाळाने निधन…
*ð«कणकवली दि.११-:* कणकवली तेली आळी येथील श्रीमती नलिनी पांडुरंग उपरकर (वय ८७) यांचे बुधवारी रात्री ९.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. पानेरी भाजीपाला व फळे फुले सहकारी संस्था संस्थापक अध्यक्ष,सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन फेडरेशन अध्यक्ष,गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटक ,लवण्यासिंधु लोक कला व चित्रपट संस्था अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी संघटना नेते चंद्रशेखर उपरकर यांच्या त्या आई होत….
