जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 252 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 166 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर ५ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

मळगाव परिसरात जंगली माकडांकडून काजू पिकाचे नुकसान…

*काजू बागायतदारांत चिंतेचे वातावरण_ *💫सावंतवाडी दि.१५ सहदेव राऊळ-:* मळगाव परिसरात जंगली माकडांकडून मोठ्या प्रमाणात काजू पिकाचे नुकसान होत आहे. माकडांच्या या सततच्या उपद्रवामुळे काजू बागायतदारांत चिंतेचे वातावरण आहे. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यंदा थंडी हवी तशी न पडल्या कारणाने काजूला मोहोरही कमी प्रमाणात धरला होता. त्यात मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावमुळेही…

Read More

*खा. विनायक राऊत यांचा वाढदिवस कलमठ विभागाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत साजरा

कलमठ येथील शाळेच्या मुलांना मास्कचे वाटप *💫कणकवली दि.१५-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कलमठ विभागाच्या वतीने कलमठ बाजारपेठ शाळा व कलमठ कुभांरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी कलमठ उपसरपंच वैदेहि गुडेकर, कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग ,कलमठ ग्रा.पं.सदस्य राजु राठोड, माजी सरपंच निसार शेख,ग्रा पं सदस्या धनश्री मेस्त्री, युवासेना तालुकाप्रमुख ललित…

Read More

४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत कोविड लसीकरणाचा कुडाळ येथे शुभारंभ…

खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आ. वैभव नाईक यांचा उपक्रम *💫कुडाळ दि.१५-:* शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण मतदारसंघातील ४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत कोविड लसीकरणाचा (कोविशील्ड) शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने नाव नोंदणी केलेल्या नागरीकांना कुडाळ मधील सुयश हॉस्पिटल येथे मोफत कोविड…

Read More

बोगस पासद्वारे वाळू वाहतूक मनसेने वेधले सावंतवाडी तहसीलदारांचे लक्ष्य

*💫सावंतवाडी दि.१५-:* मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून आज उपविभागीय अधिकारी व सावंतवाडी तहसीलदार याना बोगस पासचा वापर करून गोव्याकडे बेकायदेशीररित्या वाळू ओव्हरलोड करून नेली जात असल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे. यावर कारवाई न केल्यास मनसेचे कार्यकर्ते चेकपोस्ट वर उभे राहून राज्य शासनाचा महसूल बुडवून चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात रास्ता…

Read More

सचिन वाझेनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून केली दीडशे कोटींची खंडणीची मागणी

भाजपा आमदार निलेश राणे यांचा आरोप : एनआयएने चौकशी करण्याची मागणी *💫मुंबई दि१५-:* भाजपचे आमदार निलेश राणे यांनी सचिन वाझेंवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती. त्यामुळे या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी आज भाजपच्या…

Read More

विज वितरण कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा खपवून घेणार नाही

शहर वर्धक मंचाचा सहाय्यक अभियंता यांना इशारा; विज बिला संदर्भातील संभ्रम दूर करा* *💫सावंतवाडी, दि.१५-:* ऊर्जा मंत्र्यांकडून वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचे बिल कनेक्शन तोडण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. तर जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाचेही कनेक्शन तोडू नका असे सांगत आहेत. अशावेळी नागरिक आम्हाला विचारत आहेत. त्यामुळे याबाबत वीज वितरणाने संभ्रमावस्था दूर करावी तसेच येथील…

Read More

क्रिकेट स्पर्धेतील प्रवेश फीची रक्कम ‘आनंदाश्रय वृद्धाश्रमाला भेट…

कुलदेवता मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकीचा जपला वसा *💫वेंगुर्ला दि.१५-:* कुलदेवता मित्रमंडळ खानोली-समतानगर आयोजित २१ वर्षवयोगटासाठी जिल्हास्तरावर खानोलीत संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील प्रवेश फि ची सगळी रक्कम या मंडळातील सदस्यांनी नुकतीच अणाव येथील ‘आनंदाश्रय‘ या वृद्धाश्रमाला दान करत सामाजिक बांधिलकीचा वसा जपला. शिवजयंतीचे औचित्य साधून खानोलीतील कुलदेवता मित्रमंडळाने ‘जाणता राजा‘ युवा चषकाचे आयोजन केले होते. या स्पर्धेतून…

Read More

बाल विकासासाठी जबाबदारीने काम करणे आवश्यक-: विश्वनाथ कांबळी…

*💫वेंगुर्ला दि.१५-:* बाल संरक्षणासाठी आपला सर्वांचाच पुढाकार महत्त्वाचा आहे. लोक सहभागातून बाल संरक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ग्राम बाल संरक्षण समिती गठीत करुन पुढाकार घेण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे. मुलं ही देशाची संपत्ती असून आपण तिचा सांभाळ करणारे केवळ विश्वस्त आहोत. म्हणूनच मुलांच्या शाश्वत संरक्षणासाठी, त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ग्राम बाल संरक्षण समितीने जबाबदारीने काम…

Read More

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खा. विनायक राऊत यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आल्या शुभेच्छा

*💫सावंतवाडी दि.१५-:* सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा राष्ट्रवादी कडून पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page