खासदार राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी शिबिर संपन्न…
*ð«मालवण दि.१५-:* खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना चिंदर पंचायत समिती मतदारसंघ व शिवउद्योग मालवण तालुका प्रमुख मंगेश गांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन चिंदर गावडेवाडी हनुमान मंदिर येथे करण्यात आले होते या शिबिराचा स्थानिकांनी घेतला. या शिबिरात तज्ञ डॉक्टरकडून तपासणी करून घेण्यात आली. यातील गरजूंना मोफत चष्मा वाटप कार्यक्रम करण्यात…
