सरिता पवार यांच्या कथेला राज्यस्तरीय पारितोषिक
*ð«कणकवली दि.२६-:* सांगली येथील चारुतासागर प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कथाकार चारूतासागर यांच्याच स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथा स्पर्धेत येथील कवयित्री-लेखिका सरिता पवार यांच्या कथेला दुतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. नागपूर ते गोवा, बेळगाव अशा विविध भागातून यावर्षी या स्पर्धेला कथा आल्या होत्या. त्यात उत्कृष्ट कथा म्हणून पवार यांच्या ‘तिची वारी’ या कथेची निवड करण्यात आली. श्रीमती…
