काजू बागेला आग लागून दोन लाखांचे नुकसान..

तेरसे बांबारडे येथील अंकुश साटेलकर यांची बाग;२०० कलमे जळून खाक कुडाळ : काजू बागेला आग तेर्सेबांबर्डे साटेलकरवाडी येथिल अंकूश परशुराम साटेलकर यांचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली असून सकाळी ती निदर्शनास आली. ही घटना रात्रीच्यावेळी घडल्याने ती कोणालाच समजले नाही. यानंतर अंकुश साटेलकर हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वा.आपल्या काजूच्या…

Read More

चौथीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाच्या आत्महत्येने खळबळ..

मोंडपार सडेवाडी येथील घटना *💫देवगड दि.१३-:* चौथीत शिक्षण घेणाऱ्या सुरज रवींद्र चव्हाण रा.मोंडपार सडेवाडी या मुलाने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री १० वा.सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने मोंडपार परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरज यांनी सोमवारी रात्री जेवण करून झालेवर घरातील…

Read More

जकातवाडी येथे धान्य दुकानाचा शुभारंभ…

रूपेश राऊळ यानी केले उद्घाटन *💫आंबोली,दि.१३-:* येथील जकात वाडी येथे शासकीय धान्य दुकान स्वयंभू महिला सहकारी संस्थेच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हा शासकीय धान्य दुकान चे तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिद्धेश शिरसाठ, विभागीय अध्यक्ष शशिकांत गावडे,संस्थेचे चेअरमन सौ सविता पाताडे,धान्य दुकान याठिकाणी सुरू करणारे शिवसेनेचे सामाजिक…

Read More

जिल्हा परिषदेच्यावतीने कुकुटपिलांचे वाटप…

जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते शुभारंभ *💫मालवण दि.१३-:* महिलांना रोजगार मिळून त्यांचे सबलीकरणासाठी व्हावे या हेतूने जिल्हा परिषद शेष फंडातून देण्यात आलेल्या कुक्कुटपिल्रांचे वाटप गुढीपाडव्या दिवशी जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.सदर वाटप पशुवैद्यकीय दवाखाना आचरा येथे करण्यात आले.या वेळी त्यांच्या सोबत .पशुधन विकास अधिकारी तुषार वेर्लेकर, त्रिंबक सरपंच राजू…

Read More

सावंतवाडी तालुक्‍यात आज कोरोनाचे दोन रुग्ण सापडले..

*💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २ रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात १ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

जिल्ह्यात आज तब्बल ३१८ कोरोना रुग्ण..

सक्रीय रूग्ण एक हजार ५६६ *💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज तब्बल ३१८ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. ४२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ५६६ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यानी दिली.

Read More

न्हावेलीत ई सेवा केंद्राचे उद्घाटन…

पाच गावाना होणार फायदा; रूपेश राऊळ यांच्याहस्ते शुभारंभ *💫सावंतवाडी दि.१३-:* तालुक्यातील न्हावेली येथे आज ई सेवा केंद्राचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. या ई-सेवाकेंद्र मुळे लगतच्या गावांना पाडलोस, आरोस, दांडेली, साटेली, पेंडूर या गावातील ग्रामस्थांना या केंद्राचा फायदा होणार आहे. यावेळी सुभाष मयेकर, प्रशांत भुगडे, निलेश शिरोडकर,…

Read More

जिल्हा काँग्रेसकडून रक्तदान शिबिराचे आयोजन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजन; जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१३-:* भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधूदुर्ग जिल्हा कॉग्रेस ने सावंतवाडी येथील जिल्हा कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात जे कोरोना ग्रस्थ रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी रक्त गरजेचे असल्याने जिल्हा कॉग्रेस…

Read More

समाजमंदिर परिसराची नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून पाहणी..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवती बसविण्यात येणारी रेलिंगची पार्श्वभूमीवर *सावंतवाडी-:* समाज मंदिर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती नगरपालिका प्रशासनाकडून नव्याने बसविण्यात येणाऱ्या रेलिंग ची नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या परिसरात रंग रंगोटीचे काम सुरू असून, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती असलेले रेलिंग तुटून गेल्याने…

Read More

बांदा शाळेसाठी ६५०० रुपयांची रंगरंगोटी…

सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सावंत यांचा पुढाकार *💫बांदा दि.१३-:* बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर पांडुरंग सावंत यांनी बांदा शाळेच्या रंगरंगोटी कामासाठी ६५००रूपयांची देणगी दिली. बांदा केंद्रशाळा गेल्या वर्षभरात रंगरंगोटी करून आकर्षक बनविण्यात येत आहे.बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सावंत यांनी बांदा शाळेच्या व्हर्चुअल क्लासरुमची रंगरंगोटी करणेसाठी आलेल्या ६५००रुपयांच्या खर्चाची रक्कम मुख्याध्यपक सरोज नाईक यांचेकडे सावंत…

Read More
You cannot copy content of this page