कुडाळात जनता कर्फ्यूची सर्वपक्षीय बैठकीत सरपंचांची मागणी…
आमदार, प्रांताधिकारी, सभापती, नगराध्यक्षाची बैठकीला उपस्थिती *ð«कुडाळ दि.०३-:* कुडाळ तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना साखळी तोडण्याच्या अनुषंगाने आज कुडाळ पंचायत समिती येथे आमदार वैभव नाईक,प्रांताधिकारी वंदना खरमाळे,तहसीलदार अमोल पाठक,पोलिस निरीक्षक शंकर कोरे, सभापती नूतन आईर, नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात…
