आठवडा बाजाराची नगराध्यक्ष संजू परब यांच्या कडून पाहणी….

तळ्याच्या काठावर भरवण्यात आला आहे आठवडा बाजार; नागरिकांनी व्यक्त केले समाधान*

*💫सावंतवाडी दि.२२-:* शहरात आठवडा बाजार नगराध्यक्ष संजू परब यांच्या सूचनेनुसार तळ्याच्या काठावर भरला असून, या आठवडा बाजाराची नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट घेत पाहणी केली आहे. यावेळी आठवडा बाजार तळ्याच्या काठावर भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page