मान्सून 1 जून रोजी केरळात,…

*_▪️हवामान विभागाचा अंदाज,_* *💫मुंबई दि.०६-:* सध्या घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र…

Read More

सावंतवाडीत 12 मे रोजी रक्तदान शिबिर…

*सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन *💫सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै. सभागृहाच्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्या युवकांनी…

Read More

दहा दिवसाच्या जनता कर्फ्यूचे कडकडीत पालन करा…

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांचे जनतेला आवाहन 💫 *सावंतवाडी दि.०६-:* आज पासून सुरु करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या जनता कर्फ्यु चे सर्वांनी कडकडीत पालन करून शासनाला सहकार्य करावे. प्रत्येकाने कोवीड नियमांचे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच जरा जरी संशय आला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व कोरोना चाचणी करून घ्यावी, आपला जीव राहिला तर आपली…

Read More

*उर्वी फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप*

*💫सावंतवाडी दि.०६-:* कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्धे अर्थात कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांप्रती सद्भावना व्यक्त करीत उर्वी फाऊंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबदी लागू करण्यात आली असून नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी…

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 7 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 7 मे 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता कणकवली येथे आगमन व ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ: तहसिलदार कार्यालय, कणकवली. 3.30 वाजता पत्रकार परिषद…

Read More

कॉन्ट्रॅक्टर महेश पाटील यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम…

*उन्हात उभे राहून सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना छत्र्यांचे केले वाटप* *सावंतवाडी-:* सावंतवाडीतील कॉन्ट्रॅक्टर महेश पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोरोना काळात भर उन्हात उभे राहून सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी छत्र्या वाटप करून अनोखी भेटवस्तू दिली आहे. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी पी आय शशिकांत खोत, वाहतूक पोलिस…

Read More

मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी-सीताराम गावडे…

मराठा समाज कोरोना काळानंतर व्यापक आंदोलन उभारणार *💫सावंतवाडी दि.०६-:* मराठा समाज शैक्षणिक व नोकरीधंद्यात खरोखरच मागासलेला असताना या समाजाच्या आशेचे किरण असलेले आरक्षण रद्द होने ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, लाखोचे मोर्चा काढूनही शासनाला जाग येत नसेल तर मराठा समाज वेगळ्या मार्गाचाही अवलंब करू शकतो, राज्य सरकार व केंद्र सरकारने यांनी याबाबत योग्य तोडगा…

Read More

अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून केला विनयभंग ; आरोपी अटकेत…

पोक्सोसह सायबर ऍक्टनुसार गुन्हा दाखल *💫कणकवली दि.०६-:* तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून विनयभंग केल्याप्रकरणी एका युवकाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या युवकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास डीवायएसपी डॉ.नितीन कटेकर करत आहेत.

Read More

नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा…

मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांचे आदेश *💫मालवण दि.०६-:* महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. यामध्ये कोरोनाचा फैलाव मागील वर्षाचा कालावधीपेक्षा यावर्षी सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु त्या अनुषंगाने सिंधुदुर्गात राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. यामध्ये मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ काही प्रमाणात 11 वाजण्याच्या नंतर सुरू असल्याचे जिल्हाधिकारी व…

Read More

पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसेचा भाजपकडून निषेध…

शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन *सावंतवाडी-:* पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राज्यात जबरदस्त हिंसाचार सुरू असून भाजप कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत असल्याने, सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने त्याचा निषेध करण्यात आला असून, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी निवेदनात त्यानी असे…

Read More
You cannot copy content of this page