माजी सैनिक रामचंद्र उर्फ न्हानू शंकर पवार यांचे दुःखद निधन

*💫सावंतवाडी दि.०८-:* माजी सैनिक रामचंद्र उर्फ न्हानू शंकर पवार वय 83 यांचे दीर्घ आजारानंतर नुकतेच दुःखद निधन झाले.मूळ सातार्डा गावचे रामचंद्र पवार हे बेळगाव कर्नाटक येथे स्थायिक झाले होते बेळगाव येथील सैन्य छावणीत त्यांनी 20 वर्षे सेवा बजावली. शिवभक्त असलेले रामचंद्र पवार यांच्या पश्चात तीन मुलगे दोन मुली सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे…

Read More

गव्या रेड्याने मारला फणसावर यथेच्छ ताव…

दांडेली-वरचावाडा येथील प्रकार : शेतकऱ्याच्या अंगावर आला धावून *💫बांदा दि.०८-:* गव्या रेड्यांकडून अनेक ठिकाणी नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु सावंतवाडी तालुक्यातील दांडेली वरचावाडा येथे एका शेतकऱ्याच्या बागेत फणसावर यथेच्छ ताव मारताना गवा रेडा दिसला. रस्त्याच्या बाजूलाच गवा रेडा असल्याने ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु दहा ते पंधरा मिनिटे गवा फणसावर तावच मारत…

Read More

*लसीकरणासाठी तालुकास्तरीय योग्य नियोजन करणे आवश्यक

*युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव राऊळ यांची मागणी* आंबोली, ता.८;येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा फज्जा उडाला आहे. केंद्रात बाहेरच्या वेक्तीना लस मिळते आणि आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील लोकांना लस नाही.त्यासाठी तालुका स्तरीय योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली आहे….

Read More

पडेल ग्रामपंचायत क्षेत्रात १५ मे पर्यंत जनता कर्फ्यु…

कोरोना समिती व वॉर्ड समितीचा निर्णय देवगडःप्रतिनिधी काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव व काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी पडेल ग्रामपंचायत काेराेना समिती व वाॅर्ड समिती यांच्यावतीने विविध निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये 9 मे 2021 सकाळी 6 वाजल्यापासून ते शनिवारी 15 मे 2021 राेजी रात्राै 12 वा पर्यंत गावामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी 1 आठवडयाचा जनता…

Read More

कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच…

Read More

सिंधुदुर्गात ऑक्सिजनचे नवीन प्लांट स्थापन करण्यास तातडीने मंजुरी द्यावी – खास. सुरेश प्रभू…

*💫मालवण दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचे नवीन प्लांट स्थापन करण्यास तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली असून जिल्ह्यातील कोरोना स्थिती व ऑक्सिजन कमतरतेबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचेही खास. प्रभू यांनी…

Read More

जलजीवनमध्ये मालवणचे काम जिल्ह्यात एक नंबरचे

वाढीव मदतीचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा दया;मालवण आढाव्यावेळी संजना सावंत यांचे प्रतिपादन *💫मालवण दि.०७-:* शासनाची जलजीवन मिशन ही महत्वपूर्ण योजना असून कोरोना संकटामुळे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यत पोचविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मालवण पंचायत समितीकडून जलजीवन योजनेचे काम चांगल्या पद्धतीने होत असून जिल्ह्यात मालवण तालुक्यात जलजीवनचे काम एक नंबरचे…

Read More

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने जपली सामाजिक बांधिलकी

कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी जिल्हा रुग्णालयला दिली ऑक्सिजनची दोन व्हॉल्व युनिट सिंधुदुर्गनगरी ता ०७ कोरोना रुग्ण प्रचंड संख्येने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेला गरज लक्षात घेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने सामाजिक बांधिलकी जपत ऑक्सिजन फाईन आडजेस्टमेन्ट व्हॉल्व्हची दोन युनिट युनियनच्या कणकवली शाखेमार्फत देण्यात आली . कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्यसेवाही अपुऱ्या पडल्या आहेत. त्यामुळे…

Read More

आचरा रस्ता मोरी मंजूर

निधी प्राप्त होताच काम सुरु;कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ०७ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा रस्त्यावरील माेरीची दुरुस्ती करण्यासाठी २ लाख ७० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तरी हा निधी प्राप्त हाेताच दुरुस्ती चे काम हाती घेण्यात येईल अशी माहिती बांधकाम कार्यकारी अभियन्ता अनामिका जाधव यांनी बांधकाम समिती सभेत दिली. जिल्हा परिषद…

Read More

३६ तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांचा होणार विकास

कामाना प्रशासकीय मान्यता पावणे चार कोटी निधी उपलब्ध सिंधुदुर्गनगरी ता ०७ जिल्हावार्षिक याेजनेतून क वर्ग पर्यटन स्थळांचा विकास व तीर्थक्षेत्र सुशाेभीकरणाच्या ३६ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी ३ काेटी ७५ लाख रुपये निधीची तरतूद असल्याची माहिती बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी वित्त समिती सभेत दिली. जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती महेंद्र…

Read More
You cannot copy content of this page