संविता आश्रमास उमेद फौंडेशनचा मदतीचा हात
*ð«बांदा दि.०८-:* कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील संविता आश्रमास उमेद फौंडेशनच्यावतीने जीवनावश्यक धान्यादी वस्तू देऊन मदत करण्यात आली. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत गेल्या वर्षभरापासून आश्रमास भेट देणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.त्यामुळे आश्रमास मिळणाऱ्या सहकार्यावर मर्यादा पडली आहे.अशा परिस्थितीत आश्रमाने केलेल्या मदतीच्या आवाहनाला उमेद फौंडेशनच्या वतीने प्रतिसाद दिला. फौंडेशनच्या मार्फत तात्काळ आश्रमास रुपये १३५०० किमतीचे जीवनावश्यक…
