कुरियाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन…

मेंदूच्या कॅन्सरने आहे त्रस्त ; ३५ लाखांची आहे गरज *💫सावंतवाडी दि.१०-:* तालुक्यातील तळवडे येथील आणि सध्या मुंबईस्थित कु रिया निलेश सावंत या सात वर्षाच्या चिमुरडीला मेंदूचा मेडुलॉब्लास्टोमा कॅन्सर झाला आहे. सुमारे आठ लाख खर्च करून तिचे ऑपरेशनही झाले आहे. मात्र चेन्नई येथे होणाऱ्या पुढील इंटेनसिटी मोडूलेटेड प्रोटॉन थेरपीसाठी सुमारे ३५ लाख खर्च आहे. कु रियाचे…

Read More

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांचाकडून जाहीर निषेध

*वेंगुर्ले : प्रतिनिधी* कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकमेकांची शत्रू असलेली राष्ट्रही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत तर दुसरीकडे आपल्या शेजारील राज्याचे माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात. याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी जाहीर केले आहे. आजपर्यंत गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे राहिलेले आहेत….

Read More

खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली नगरपंचायत ला 35 लाखांचा निधी…

शिवसेना कणकवली शहरविकासासाठी देणार प्राधान्य ; विरोधी गटनेता सुशांत नाईक यांची माहिती *💫कणकवली दि.१०-:* खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली नगरपंचायत ला वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत तब्बल 35 लाखांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. या विकासनिधीसाठी शिवसेनेचे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी केली होती. त्याला यश आले…

Read More

चक्क तहसीलदारांचेच फेसबुक अकाउंट हॅक…

हॅकर्स कडून गुगल पे, फोन पे वर पैशांची केली जातेय डिमांड;फसव्या मेसेजला बळी न पडण्याचे तहसीलदार रमेश पवार यांचे आवाहन_ *💫कणकवली दि.१०-:* कणकवली तहसीलदार रमेश पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून हॅकर्स कडून तहसीलदारांच्या नावाने गुगल पे , फोन पे द्वारे पैशांच्या मागणीचे मेसेज पाठवले जात आहेत. तरी असा मेसेज कोणाला आल्यास कोणीही पैसे देऊ…

Read More

*आचरा कणकवली रोडवर झाडांची फांदी कोसळून वाहतूक ठप्प

*💫मालवण दि.१०-:* मालवणआचरा-कणकवली रोडवर पिसेकामटे येथे रस्तावर भल्यामोठ्या झाडाची फांदी रस्तावर कोसळली असल्याने वाहतूक ठप्प झाली असून रस्तावरील ही फांदी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ हटवावी अशी मागणी होत आहे.

Read More

मच्छिमारांचे नेते म्हणविणारे सत्ता असूनही प्रश्न सोडवू शकत नाही हेच खरे सत्ताधाऱ्यांचे अपयश

मनसे विभाग अध्यक्ष बजरंग कुबल यांची टीका;प्रसिद्धीपत्रकातून साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा *💫मालवण दि.१०-:* शिवसेनेचे लोकप्रतिनिधी,तालुकाप्रमुख आणि मच्छिमारांचे नेते म्हणवणारे आणि आपल्याच पक्षाच्या असलेल्या सत्ताधार्‍यांकडून मच्छिमार बांधवांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत.नवीन नियमावलीत प्रशासनाने सुसुत्रता आणण्याची गरज असल्याचे सांगत आहेत.म्हणजेच मच्छिमारांचे नेते आणि सेनेचे तालुका प्रमुख यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे एकप्रकारे अपयशीच ठरल्याची टीका मनसेचे देवबाग-तारकर्ली विभागअध्यक्ष…

Read More

लसीकरण केंद्रात वाढ करा किंवा पूर्वीप्रमाणे खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू करा…

*नगरसेवक अँड परिमल नाईक यांची मागणी* *💫सावंतवाडी दि.०९-:* लसीचा पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून योग्य ती माहिती नागरिकांना मिळत नसल्याने सर्वच नागरिकांना लस घेण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, रुग्णालयात देखील गर्दी होत असून, वादविवाद देखील होत आहेत. त्याचा परिणाम सबंधित यंत्रणेला होत असून, नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचा ताण…

Read More

*कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार कृती समितीचे उपोषण स्थगित

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांची माहिती* *💫मालवण दि.०९-:* बंदी कालावधी असूनही पर्ससीन नौका समुद्रात मासेमारी करत असून त्यावर कारवाई होत नसल्याबाबत पारंपारिक मच्छीमारांच्यावतीने आंदोलन छेडणाऱ्या अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी बंदी कालावधीत पर्ससीन नौका मासेमारी करू शकतात का ? याचा मागितलेला खुलासा मत्स्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न…

Read More

मालवणात ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या लससाठी ५०० डोस उपलब्ध…

मालवण (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयात ४५ वयावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसच्या दुसऱ्या बूस्टर डोस साठी कोव्हीशिल्ड लसचे ५०० डोस उपलब्ध झाले असून उद्या १० व ११ मे अशा दोन दिवशी प्रतिदिन २५० डोस देण्यात येणार आहेत. दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना फोन करून दिलेल्या वेळेत लस घेण्यासाठी येण्यास सांगितले जात…

Read More

*वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी सावंतवाडी नगरपालिकेला ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर

*खासदार विनायक राऊत यांचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि नगरसेविकांनी मानले आभार* *💫सावंतवाडी दि.०९-:* खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत सुमारे ३३ लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे. सावंतवाडी शहरातील विविध विकास कामांसाठी खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा करून…

Read More
You cannot copy content of this page