कोरोना रुग्णासाठी बेड वॉर रूम सुरु करा

आधार फाउंडेशनच्या नंदन वेंगुर्लेकर यांची मागणी *💫वेंगुर्ले दि.१५-:* दुसऱ्या लाटेतील कोरोनाला आटोक्यात आणणे अद्यापही शक्य होत नाही आहे. शासन पातळीवर प्रयत्न होत असतानाच त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या सोयीसाठी प्रशासनाने “बेड वॉर रूम” सुरु करावेत अशी मागणी आधार फाउंडेशन चे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी केली आहे. सिंधुदुर्गात कोरोना वर मात करण्यासाठी प्रशासनाचे…

Read More

कोंडूरे गावातील ग्रामस्थांना मळेवाड उपकेंद्रातच लस द्या

*कोंडूरे ग्रामपंचायतीची मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.१५-:* मळेवाड कोंडुरे गावातील ग्रामस्थांना मळेवाड उपकेंद्रातच लस द्या. अशी मागणी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतकडून निवेदन देऊन करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. लस घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करणे गरजेचे असल्याने लस टोचून घेण्यासाठी मळेवाड…

Read More

कार्यरत बीएएमएस डॉक्टरना सेवेतुन हलवु नका

अध्यक्षा संजना सावंत यांची मागणी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागा अंतर्गत वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ ही पदे गेली अनेक वर्ष एमबीबीएस डॉक्टर न मिळाल्याने रिक्त आहेत. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यातील एमबीबीएस डॉक्टर यांची सदर रिक्त पदी कंत्राटी पद्धतीने बी. ए. एम .एस .डॉक्टर यांची नियुक्ती केलेली आहे. या वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोना…

Read More

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३८ गावात हायअलर्ट

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे पालकामंत्र्यांचे आवाहन *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्याच्या समुद्रकिनारी धडकणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या ३८ गावांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येणारे चक्रीवादळ धोकादायक असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. चक्रीवादळाच्या दृष्टीने जिल्ह्याची यंत्रणा काम करत असून, नागरिकांनी देखील सतर्क राहावे , गरज भासल्यास लोकांचे…

Read More

जिल्हा नियोजनमधून घेतलेल्या महावितरणच्या वाहनांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का.) दि. 14 – जिल्ह्यातील महावितरणची व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने महावितरणसाठी क्रेन असणाऱ्या दोन वाहनांची जिल्हा नियोजनमधून खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, विभागीय अभियंता श्री. लोकरे आदी…

Read More

*जिल्ह्यात १४ व १५ मे ला तुरळक तर १६ व १७ मे ला अति मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १४ व १५ मे रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तर दिनांक १६ व १७ मे रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी…

Read More

जिल्ह्यात 1 लाख 30 हजार 727 जणांनी घेतला पहिला डोस…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 30 हजार 727 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 482 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 574 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 789 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 3 हजार 970 जणांनी दुसरा डोस घेतला…

Read More

लॉकडाऊनकाळात पोलिसांच्या आशिर्वादाने गोवा बनावटीच्या दारूची विक्री

जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष शेखर गाड यांचा आरोप; कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचाही दिला इशारा *💫मालवण दि.१४-:* लॉकडाऊन काळात दारू व्यावसायिकांना घरपोच सेवा देण्याचा नियम असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम गोवा बनावटीची दारू तसेच महाराष्ट्राची दारू, बियरची बेकायदेशीर विक्री होत असून याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत पोलीस यंत्रणेच्या वरदहस्तामुळेच ही अवैध दारू विक्री…

Read More

संघटितपणे लढा देऊन मालवण शहर कोरोना मुक्त करूया

मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन* मालवण : (प्रतिनिधी) मालवणममध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यावर कड़क लॉकडाउन हा केलेला एक उपाय असून त्यास मालवणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तरीही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः बरोबर कुटुंबाची काळजी घेताना शासनाच्या नियमांचे पालन करूया. कोरोना साखळी तोडण्यात महत्वाचा दुवा बनूया. कोरोनाचे…

Read More

*आयुर्वेदिक महाविद्यालयात ३३ बेडचे कोव्हिड केअर सेंटर होणार सुरू

आमदार दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ३३ बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी झूम ऍप द्वारे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच लसीकरण सुरू असलेल्या उपकेंद्रावर नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी १ गाडी उपलब्ध करून दिली जाणार असून, येत्या ३-४…

Read More
You cannot copy content of this page