डंपरच्या धडकेत बैल जखमी; नागरिक व बजरंग दलाकडून तात्काळ उपचार…
⚡मालवण ता.१५-:मालवण देऊळवाडा येथील महापुरुष मंदिर परिसरातील रस्त्यावर शनिवारी सकाळी डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बैलाला स्थानिक नागरिक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या मार्फत उपचार करत पुढील उपचारासाठी वैभववाडी येथील गोशाळेत पाठवले. देऊळवाडा येथील महापुरुष मंदिर परिसरातील रस्त्यावर शनिवार सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एका बैलाला डंपरने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रस्त्यावर…
