देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने आमदार नितेश राणेंनी पाहू नयेत…
सुशांत नाईक यांचा प्रसिद्धी पत्रकातून नितेश राणेंना टोला_ *ð«कणकवली दि.२४-:* फसवेगिरी करणे ठाकरेंच्या रक्तात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन त्यामुळे ११७ आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने आमदार नितेश राणेंनी पाहू नयेत, असा टोला नगरसेवक सुशांत नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकातून नितेश राणेंना लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावे,…
